Dictionaries | References

चंद्र

   
Script: Devanagari

चंद्र

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  वह अर्धचंद्राकार चिन्ह जो किसी वर्ण के ऊपर बनाया जाता है   Ex. डॉक्टर में डा के ऊपर लगे हुए चिन्ह को ही चंद्र कहते हैं ।
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasچنٛدرٕ
kokअर्दचंद्र
tamபிறை வடிவம்
   See : चंद्रमा, चंद्रमा, चंद्रिका, चंद्रदेव, चंद्रमा

चंद्र

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  पृथ्वी भोंवतणी घुंवपी सैमीक उपगिरो   Ex. चंद्रीम सुर्याच्या उजवाडान परजळटा
HYPONYMY:
पूर्णचंद्र अर्दचंद्रीम चंद्रकोर
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
चंद्रीम चांदिमामा
Wordnet:
asmচন্দ্র
bdअखाफोर
benচাঁদ
gujચંદ્રમા
hinचंद्रमा
kanಅಂಬುಜಾರಿ
kasزوٗن
malചന്ദ്രന്‍
marचंद्र
mniꯊꯥ
nepजुन
oriଚନ୍ଦ୍ର
panਚੰਦਰਮਾ
tamநிலவு
telచంద్రుడు
urdچاند , قمر , ماہ , ماہتاب , چندرما
 noun  मोराचे शेंपडेर जाल्लें दोळ्या भशेनचें चिन्न   Ex. चंद्रान मोराच्या पांखांची सोबीतकाय वाडटा
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasچندرِکا
oriଚନ୍ଦ୍ରିକା
panਚੰਦ੍ਰਿਕਾ
sanचन्द्रकः
urdچندر
   See : चंद्रीम

चंद्र

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Having the glorious moon for a lamp, and the holy betel-leaf for a platter चंद्रानें कोंबडा केला The moon has got a halo. सुतानें चंद्र ओवाळणें To wave a thread around the new moon. A rite to obtain new clothes.

चंद्र

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  The moon.

चंद्र

 ना.  इंदु , ओषधीश , कलानिधी , कुमुदबांधव , चंद्रमा , चांद , चांदोबा , निशापती , मृगांक , विधु , शशधर , शशी , सुधांशु , सोम , हिमांशु ,

चंद्र

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  आकाशात दिसणारा, पृथ्वीभोवती फिरणारा तिचा एकमात्र उपग्रह   Ex. चंद्राला सूर्याप्रमाणे स्वतःचा प्रकाश नाही.
HYPONYMY:
अर्धचंद्र पूर्णचंद्र
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
चंद्रमा सोम मयंक इंदू विधू शशांक शशि मृगांक सुधाकर सुधांशु रजनीनाथ निशापति हिमांशू चांदोबा शीतांशू शीतभानू
Wordnet:
asmচন্দ্র
bdअखाफोर
benচাঁদ
gujચંદ્રમા
hinचंद्रमा
kanಅಂಬುಜಾರಿ
kasزوٗن
kokचंद्र
malചന്ദ്രന്‍
mniꯊꯥ
nepजुन
oriଚନ୍ଦ୍ର
panਚੰਦਰਮਾ
tamநிலவு
telచంద్రుడు
urdچاند , قمر , ماہ , ماہتاب , چندرما
 noun  चंद्राच्या आकाराचा दागिना   Ex. शीलाने रत्नजडित चंद्र घातला होता.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
चांद
Wordnet:
malചന്ദ്ര
tamநிலா வடிவ ஆபரணம்
urdچاند
 noun  भाषेतील एक चिन्ह   Ex. ॅ ह्या चिन्हाला चंद्र म्हणतात.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasچنٛدرٕ
kokअर्दचंद्र
tamபிறை வடிவம்
 noun  एक देवता   Ex. चंद्राने गणपतीची मनापासून माफी मागितली
ONTOLOGY:
पौराणिक जीव (Mythological Character)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
चंद्रदेव
Wordnet:
benসিন্ধুপুত্র
gujચંદ્રદેવ
hinचंद्रदेव
kokचंद्रदेव
oriଚନ୍ଦ୍ରଦେବତା
panਚੰਦਰਦੇਵ
sanसोमः
urdچندردیو , سندھوپُتر , نکشترناتھ , تری نیترچوڑامنی , نکشتر , تارادھیس , تاریش , پری جنما , شش لکشن , شش مولی , شش دھر , کرنگ لانچھن , ابھی روپ , ابھی روپک , تاراکیش , تارادھیش , تاراناتھ , تاراپیڑ
 noun  * चंद्राच्या आकाराची कोणतीही वस्तू   Ex. मूर्तिकाराने धातूचा चंद्र शंकराच्या डोक्यावर लावला.
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmচন্দ্র
bdअखाफोर
benচাঁদ
gujચંદ્રમા
hinचंद्रमा
kasژٔنٛدٕر
malചന്ദ്രന്‍
sanचन्द्रः
telచంద్రునిమూర్తి
urdچاند , قمر , ماہ , مہتاب

चंद्र

  पु. आकाशांत दिसणारा एक कलायुक्त व सूर्यप्रकाशित गोल ; पृथ्वीचा उपग्रह ; नवग्रहांतील दुसरा ग्रह ; चंद्रमा ; चांद ; चांदोबा ; सोम . २ मुसलमानी तारीख . आज चंद्र तेरावा माहे मोहरम . ३ ( ल . ) कित्येक गाई , म्हशी इत्यादिकांच्या तोंडावर जो पांढरा ठिपका असतो तो . ४ स्त्रिया कपाळावर जी अर्धचंद्राकृति गोंदतात ती कोर . ५ मोराच्या पिसांतील डोळा . ६ चंद्रामृत . तैसें शरीर होये । जे वेळीं कुंडलिनी चंद्र पिये । - ज्ञा ६ . २५९ . ७ ( तंजा . ) स्त्रियांच्या नाकांतील एक अलंकार . ८ डोक्यांतील एक चंद्राकार दागिना . [ सं . ] ( वाप्र . ) ( सुतानें ) चंद्र ओवाळणें - द्वितीयेच्या दिवशीं दिसणार्‍या नूतन चंद्रावरून सूत किंवा दशी ओवाळणें . यामुळें नूतन वस्त्रे मिळतात अशी समजूत आहे .
०पिकणें   पूर्ण चंद्रबिंबाचा प्रकाश पडणें . चंद्र पिकलासे अंबरीं । तें पिक घ्यावें कीं चकोरीं । - कथा १ . ८ . ६२ .
०मोहरणें   ( माण . ) चंद्र उगवणें . चंद्रानें कोंबडा करणें - चंद्राला खळें पडणें . म्ह० चंद्रम दिवटे दिवम थाळी =( व्यंगोक्तीनें ) अत्यंत दरिद्रावस्था ; ज्याच्या घरांत चंद्र हा दिवटीचें काम करतो व नागवेलीचें पान थाळीच्या ऐवजीं उपयोगई पडतें . सामाशब्द -
०कर  पु. १ चंद्रकिरण . हारपती कां चंद्रकर फांकतां जैसे - ज्ञा १८ . ४०६ . २ चंद्रकळा लुगडें . थाट करुनि मार नेसली चंद्रकरकाळी । - मसाप १ . १ . २ .
०कला   कळा - स्त्री . १ चंद्राची कला ; चंद्रबिंबाचा षोडशांश २ एक प्रकारचें एक रंगी लुगडें ( तांबडे अथवा काळें ). चंद्रकला गंगा जमुना = उभार व आडावण काळें , किनार एक बाजू हिरवी एक बाजू तांबडी असें एक स्त्रियांचें वस्त्र . ३ चंद्राचा प्रकाश , किरण . जैसें शारदीयेचे चंद्रकळे - । माजीं अमृत कण कोंवळे । - ज्ञा१ . ५६ .
०कांत  पु. एक काल्पनिक रत्न , मणि ; चंद्राचे किरण यावर पडले असतां यास पाझर फुटतो असा समज आहे . अहो चंद्रकांतु द्रवतां कीर होये । परि ते हातवटी चंद्रीं कीं आहे । - ज्ञा ९ . २९ .
०कांती वि.  चंद्रकांताचा बनविलेला ( चष्मा ). [ सं . ]
०कोर  स्त्री. चंद्राची कोर ; किनार . ( कु . ) १ चंद्रकोरेच्या आकाराचें एक सुवर्णाचें शिरोभूषण या कोरेला लागूनच नाग व विष्णुमूर्ति कोरण्याची हल्लीं नवी तर्‍हा निघाली असून याच्या पुढच्या बाजूस घागर्‍या लावितात . २ ( कों . ) कपाळावरची कुंकवाची अगदीं बारीक लहान कोर . [ चंद्र + कोर ; तुल० सं . चंद्रकेयूर ( - राजवाडे भाअ १८३४ ) ]
०ग्रहण  न. चंद्रास लागणारें ग्रहण . ग्रहण पहा . पृथ्वीच्या छायेंत चंद्र आला असतां त्याला ग्रहण लागतें तें . [ सं . ]
०घार   घारी - स्त्री . ( विनोदार्थी ) कानशिलावर लावलेली चपराक ; चापटी ; मार . ( क्रि० दाखवणें , देणें ). मुष्टिमोदक चंद्रघार्‍या दिल्या म्हणजे विद्या येते . [ चंद्र + घार ( पक्षी ) ]
०चकोरन्याय  पु. चंद्र अमृतबिंदू स्त्रवतो व चकोर सेवन करतो त्यावरून असणारा चंद्र व चकोर यांमधील संबंध .
०चूड   शेखर - पु महादेव ; शंकर . याच्या जटेंत चंद्रकला असते यावरून . [ सं . ]
०जोत   ज्योति - स्त्री . १ चंद्रासारखा प्रकाश देणारें दारूकाम ; हवाई ; याचे निरनिराळे प्रकार आहेत - सफेत , तांबडी , लाल , हिरवीगार , पिवळी , अस्मानी , किरमिजी , गुलेनारा , आबाशाई , जांभळी , नारिंगी , प्याजी . चंद्रज्योती चंद्राकार । तेजें अंबर प्रकाशे ॥ - ह २ . १२९ . २ ( व . ) मोंगली एरंड . याच्या बिया विषारी असतात , परंतु जाळल्या असतां चंद्राप्रमाणें प्रकाश पडतो . ३ चांदणें ; चंद्रप्रकाश . ४ ( उप . ) कुटुंबांदिकाला लागलेला कलंक , डाग . ५ डोळयांत घालावयाचें एक औषध . [ चंद्र + ज्योति ]
०ज्योत्स्ना  स्त्री. ( काव्य ) चंद्रप्रकाश , चांदणें . मुखीं चंद्रज्योत्स्ना अवयव यथापूर्व बरवे ।
०घणी  स्त्री. मनाची तृप्ति . जाऊं चोरूं लोणी । आजी घेऊं चंद्रघणी । - तुगा २२८ .
०नक्षत्र  न. चंद्राधिष्ठितं नक्षत्र [ सं . ]
०पर्व  न. चंद्रग्रहणाचा काल , अवधि . [ सं . ]
०प्रभा  स्त्री. रससिंदूर , सुवर्णभस्म , अभ्रकभस्म हीं सर्व समभाग , सर्वांबरोबर खैराचा कात , मोचरस घेऊन सर्वाचा एकत्र खल करून सावरीच्या मुळयांच्या रसानें एकत्र दोन प्रहर खलून हरभर्‍याएवढी गोळी करतात ती . ही अतिसारावर गुणकारी आहे . - योर १ . ४३४ .
वटी  स्त्री. रससिंदूर , सुवर्णभस्म , अभ्रकभस्म हीं सर्व समभाग , सर्वांबरोबर खैराचा कात , मोचरस घेऊन सर्वाचा एकत्र खल करून सावरीच्या मुळयांच्या रसानें एकत्र दोन प्रहर खलून हरभर्‍याएवढी गोळी करतात ती . ही अतिसारावर गुणकारी आहे . - योर १ . ४३४ .
०फूल  न. सोन्याचा एक दागिना . - ऐरापु विवि ४२९ .
०बल   बळ - न . चंद्राची अनुकूलता . माणसाच्या जन्मराशीला चंद्राचें साहाय्य . २ ( ल . ) मदत ; साहाय्य . नेदावें चोराशीं चंद्रबळ । - तुगा ३२५३ . ओढून चंद्रबळ आणणें - १ एखादी गोष्ट इष्ट असतांहि वरपांगीं तिच्याविषयीं अनिच्छा दाखविणें ; आढेवेढे घेणें . आजीनें मला हांका मारल्या मी बराच वेळ ऊं ऊं करून ओढून चंद्रबळ आणिलें ... शेवटी दुर्गीनें मला ओढून नेलें . - पकोघे . २ अंगीं प्रतिष्ठा नसतां बळेंच धारण करणें . ( एखाद्यास ) चंद्रबळ देणें - एखाद्यास कांहीं कार्याविषयीं उत्तेजन देणें . - तुगा ३२५३ .
०बाळी  स्त्री. ( कु . ) कानांतील एक मोत्यांचा दागिना . चंद्रपश्वा . यामध्यें चंद्रकोरेप्रमाणें हिरकणी बसवितात .
०बिंब  न. चंद्राचे बिंब , मंडल , गोल . [ सं . ]
०मजकूर  पु. ( व . ) ( विनोदानें ) रोजची चंदी .
०मंडळ  न. १ चंद्रलोक ; चंद्रभुवन ; चंद्राचें राज्य . २ चंद्रबिंब . शुध्द चंद्रमंडल पाहून स्नान करावे . [ सं . ]
०मणि  पु. एक काल्पनिक रत्न . चंद्रकांत पहा . चंद्रमा - पु . १ चंद्र . मुखचंद्री चंद्रमा । - एरुस्व ७ . १७ . २ ( तंजा . ) एक शिरोभूषण . [ सं . ]
०मुखी   वदना - स्त्री . चंद्रासारखें जिचें तोंड आहे अशी रूपवती स्त्री ; सुंदर स्त्री . [ सं . ]
०मूलिका   मूळ - स्त्रीन . एक वनस्पति . [ सं . ]
०मौळी  पु. शंकर . उठोनियां प्रात : काळीं । वदनी वदा चंद्रमौळी । - भूपाळी गंगेची ६ . नाम जपतां चंद्रमौळी । नामें तरला वाल्हा कोळी । - तुगा २५२२ . - वि . ( डोक्यावर चंद्र धारण करणारा ) ज्याच्या छपरांतून चंद्रकिरणांचा प्रवेश आंत होतो असें ( म्हणजे मोडकळीस आलेलें , जीर्ण झालेलें ) घर इमारत ; पडक्या घराला व्याजोक्तीनें म्हणतात . [ सं . चंद्रमौलि = शंकर ] म्ह० केळीवर नारळी आणी घर चंद्रमौळी .
०रेखा  स्त्री. चंद्राची कोर . पाडिव्याची चंद्ररेखा । निरुती दावावया शाखा । - ज्ञा १५ . ४७० . [ सं . ]
०वंती  स्त्री. चांदणें . नदीतटीं रात्री न चंद्रवंती । - जगन्नाथ ( शके १६६९ ). राजवाडे ग्रंथमाला
०विकासी वि.  चंद्रोदयानंतर उमलणारें ( कमलादि पुष्प ).
०शाला  स्त्री. उंच माडी ; गच्ची . चंद्रासही स्पर्शति चंद्रशाळा । - सारुह ५ . २० .
०समुद्रन्याय   चंद्रोदयानें समुद्रास भरती येते या न्यायानें . बॉसवेल यास या महापंडिताचें ( जॉन्सनचें ) वक्तृत्वसेवन करण्याची ... अतोनात इच्छा होती व इकडे जॉन्सन यासहि कोणी भाविक श्रोता मिळाला असतां चंद्रसमुद्र न्यायानें त्याच्या वाणीस मोठें भरतें येई . - नि ६८६ .
०सूर  पु. ( योगशास्त्र ) डाव्या नाकपुडीनें श्वास सोडणें . याच्या उलट सूर्यसूर .
०सूर्य  पु. ( चंद्र आणि सूर्य ) इडा व पिंगला या दोन नाडया . चंद्रसूर्यो बुझावणी । करूनि अनुहताची सुडावणी । - ज्ञा १२ . ५४ .
०सूर्यसंपुट  न. वरील दोन नाडयांचें संगमस्थान . बंधत्रयाचीं घरटीं । चंद्रसूर्य संपुटीं । सुये चित्त । - ज्ञा १३ . ५०८ .
०हार  पु. स्त्रियांच्या गळयांतील एक अलंकार ; सोन्याच्या कडयांची माळ .

चंद्र

   सुतानें चंद्र ओवाळणें
   शुद्ध द्वितीयेच्या दिवशी चंद्रास वस्‍त्राची दशी वाहतात. असे केल्‍याने नवी वस्‍त्रे मिळतात अशी समजूत आहे. ही फार जुनी असावी हे पुढील सुभाषितांवरून दिसून येते. (अ) शंभुः श्र्वेतार्क पुष्‍पेण चंद्रमा वस्‍त्रतंतुना । अच्युतः स्‍मृतिमात्रेण साधवः करसंपुटैः।। -सुर १५८.२३९. (आ.) चन्द्र त्‍वां वसना च्चलस्‍य दशया संभावयामः कथम्‌। -सुर २११.४६.

Related Words

चंद्र   सुभाश चंद्र बोस   सुभाष चंद्र बोस   चंद्र मंडल   सुभाष चंद्र   चंद्र मोहरणें   चंद्र बिंब   चंद्र विकासी   चंद्र शेखर   चंद्र पिकणें   जगदीश चंद्र बसु   चंद्र पाहून कोल्‍ह्याने जळणें   जगदीश चंद्र बोस   चंद्रविकासी   चन्द्रबिम्बम्   நிலா வடிவ ஆபரணம்   ಚಂದ್ರಬಿಂಬ   ചന്ദ്രകാന്തിയായ   ചന്ദ്ര   चंद्र राहे दूर आकाशीं, वाट पाहे चकोर पक्षी   चंद्र-कांता   चंद्र-किरण   चंद्र ग्रहण   चंद्र नाड़ी   चंद्र-बिंदु   चंद्र-बिन्दु   चंद्र मास   चंद्र वंश   चंद्र विजय   चंद्र-हार   सुभाषचंद्र   जगदीशचंद्र बोस   चंद्रबिंब   चंद्रदेव   चंद्र व्यापली, शुद्धी गेली   चंद्र शेखर आजाद   चंद्र शेखर आज़ाद   चंद्र शेखर तिवारी   तळहातानें चंद्र सूर्य झांकत नाहीं   चंद्रमा   moon   चन्द्रशेखर   چاند   چندرسیکھر   چَنٛدر شیخَر   சந்திரசேகர்   ਚੰਦਰ ਸ਼ੇਖਰ   ਚਾਂਦ   ଚନ୍ଦ୍ରଶେଖର   ଚାନ୍ଦ   ચાંદ   ചന്ദ്രശേഖര്‍   চাঁদ   चाँद   زوٗن   చంద్రహారం   ಅಂಬುಜಾರಿ   চন্দ্রশেখর   ચંદ્રશેખર   ಚಂದ್ರೋದಯ   synodic month   lunar month   lunation   سُباش چَنٛدر بوس   சுபாஷ்சந்திரபோஸ்   ସୁଭାଷଚନ୍ଦ୍ର ବୋଷ   సుభాష్ చంద్రబోస్   सुभाषचन्द्र बोस   सुभाष चन्द्र बोसमहोदयः   सुभास चन्द्र बसु   সুভাষ চন্দ্র বোস   সুভাষ চন্দ্র বসু   ਸ਼ੁਭਾਸ਼ ਚੰਦਰ ਬੋਸ   સુભાષ ચંદ્ર બોઝ   ಸುಭಾಷ್ ಚಂದ್ರ ಬೋಸ್   സുഭാഷ്ചന്ദ്രബോസ്   जगदीश चन्द्र बसु   जगदीश चन्द्र बोस   lunar eclipse   جَگدیٖش چَنٛدرٕ بوس   நிலவு   చంద్రుడు   চন্দ্র   জগদীশ চন্দ্র বসু   জগদীশচন্দ্র বসু   সিন্ধুপুত্র   ਚੰਦਰਦੇਵ   ਚੰਦਰਮਾ   ਜਗਦੀਸ਼ ਚੰਦਰ ਬੋਸ   ଚନ୍ଦ୍ର   ଚନ୍ଦ୍ରଦେବତା   ଜଗଦୀଶ ଚନ୍ଦ୍ର ବୋଷ   ચંદ્રદેવ   જગદીશ ચંદ્ર બોસ   ಜಗದೀಶ ಚಂದ್ರ ಬೋಸ್   ചന്ദ്രന്‍   ജഗദീശ് ചന്ദ്ര ബോസ്   सोमः   अखाफोर)   चंद्रशेखर   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP