Dictionaries | References ब बंभाळ Script: Devanagari See also: बंबाळ , बंभाळें Meaning Related Words बंभाळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ; बं0 तिखट झालें. बंभाळ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n m A huge roaring blaze (of fire). A copious and forcible gush (as of blood, juice, or other liquor). बंभाळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुन .भडभडणारा भडका ( आगीचा ); धडधडाठ ; लोट .दिपवणारी प्रभा ; लोळ ; झोत ; लखलखाट ( दिव्यांचा ). पैं दीपाचिया बंबाळीं । कां चंद्र हन जें उजळी । - ज्ञा १५ . ३०८ .मोठा आवाज ; घोष ; गर्जना ; गोंगाट ; हलकल्लोळ . ऐसा अदभुत तूरबंबाळु । ऐकोनि ब्रह्मा व्याकुळु । - ज्ञा १ . १३६ .पुष्कळ व जोराचा प्रवाह ( रक्ताचा , रसाचा , द्रवाचा ).आकस्मिक उसळी ; भपकारा ( उग्र वासाचा ). - वि . मोठा ; लखलखीत . उदा० बंभाळ जाळ उठला - उजेड पडला . [ प्रा . बंब ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP