Dictionaries | References

धूम

   { dhūmḥ }
Script: Devanagari

धूम     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  तालों में पायी जाने वाली एक प्रकार की घास   Ex. वे धूम इकट्ठे कर रहे हैं ।
ONTOLOGY:
जलीय वनस्पति (Aquatic Plant)वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
See : हुल्लड़, धूमकेतु, धुआँ, चहल-पहल, उल्कापात, धूम ऋषि, धुआँयँध

धूम     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : धूम रुशी

धूम     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Situate at the distance of one run or stretch.
Smoke.

धूम     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A run, a race. Spirit.
ad   Impetuously, vehemently.
 m  A smoke.

धूम     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : धूम ऋषी

धूम     

 स्त्री. १ धांव ; दौड ; शर्यत ; पळ . ( क्रि० मारणे ; ठोकणे ). थाट चाले गाई गोपाळांची धूम । पुढे कृष्ण राम तया सोयी । - तुगा ३२ . २ . ( ल . ) उत्सुकता ; धाडस ; धैर्य ; साहस . ३ चैन ; चंगळ ; रेलचेल ; अतिशयता ( हा शब्द फार व्यापक अर्थाने वापरतात . ) आंब्याची - लाडवांची - तुपाची - उदमाची - धूम . पावसाने धूम केली . पेंढार्‍यांनी मुलखांत धूम मांडली . क्षणभर पंतोजी गेला म्हणजे पोरे धूम मांडतात . दरोड्याची अथवा चोरांची धूम . पाहुण्यांची धूम . गाण्याची - नाचण्याची - खेळण्याची - धूम . ४ हल्ला ; गर्दी . एकदम हत्यारे उपसून आमच्यावर धूम केली . वज्राघात ९७ . ५ संहार ; बंडाळी ; दंगा ; गोंधळ ; गर्दी ; गडबड . हरि करिकुळी परबळी करि तो अतुल प्रभाव कवि धूम । - मोशल्य २ . ५० . - क्रिवि . कडाक्याने ; झपाट्याने ; तल्लखीने ; जोराने ; कांही विचार न करतां . पाऊस धूम पडतो . धूम काम चालले . जरीमरीने धूम माणसे मरुं लागली . तो धूम लोकांस मारतो - तोडतो - शिव्या देतो . धूम फौज पळाली - घोडा निघाला - तोफा सुटल्या . [ हिं . ]
 स्त्री. ( कु . ) मळणीच्या वेळी खांब्यांत दावण अडकविण्यासाठी एका वाटोळे विणलेले वेलीचे कडे .
 स्त्री. १ गाण्यांत पखवाज , मृदंग , संबळ इ० कांच निघणारा खर्ज सूर ; असा सूर निघण्याचे स्थान ; वाद्याचा असा अवयव . धुमा पहा . २ गर्जना ( तोफांची , सिंहाची ). [ ध्व . ]
 पु. धूर ; वाफ . तोय तेज धुमू । ययां वायूसी संगमू । - ज्ञा १८ . ३०८ . [ सं . धूम ; ग्री . थूमॉस ; लॅ . फ्यूमुस ; प्राज . दौम , तौम ; लिथु . दुमै ; स्ला . दमू ; हिब्रयू , धुलुइम्ह = ढग ]
०ठोकणे   पळ काढणे ; सूं बाल्या करणे .
०केतु  पु. शेंडे नक्षत्र . गगनी उगवले त्रिविध केतु । दंडकेतू धूमकेतू । - एभा ३० . ५९ . [ सं . ]
०पाहणे   पाणी , बल पाखरणे ; कसोटीस लावणे ( आटोप , मर्यादा , शक्ति , धाडस इ० ). एका धुमावरचा ( गांव इ० ) - एका धांवेच्या अंतरावर असलेला .
०धडक   क्रिवि . धीटपणाने ; झपाट्याने ; सपाट्याने ; तडाख्याने ; रगडून ; कचकावून ( जाणे , करणे , बोलणे ).
०धडाका   खा पु . १ झपाट्याचा , जोराचा , सपाट्याचा , तडाख्याचा , व्यापार , कार्य . प्रपंच अवघा धूमधडाका । - टिक १७५ . २ ( सामा . ) ओरडणे ; दणदणणे ; गर्जना करणे ; एखादा मोठा गलबला ; गंभीर घुमणारा आवाज , गोंगाट . ( क्रि० करणे ; लावणे ; मांडणे ; चालणे ; लागणे ). तोफांचा धूमधडाका
०धाम  स्त्री. धामधूम ; गडबड ; आरडाओरड - घाको १८३ . [ हिं . ]
०योनि  पु. मेघ .

धूम     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
धूम  m. am. (√ धू or 1. ध्वन्) smoke, vapour, mist, [RV.] &c. &c.
smoke as a sternutatory (in 5 forms), [Suśr.] : a place prepared for the building of a house, [Jyot.]
wheat, [L.]
a kind of incense, [L.]
a saint, [W.]
गर्गादि   N. of a man g.
धूम   [cf.Lat.fumus.]
धूम   b See above.

धूम     

धूमः [dhūmḥ]   [धू-कम्पे मक्]
Smoke, vapour; शिरांस्यपातयत्त्रीणि वेगवद्भिस्त्रिभिः शरैः । सधूमशोणितोद्गारी रामबाणाभिपीडितः ॥ [Rām. 3.27.18.] धूमज्योतिःसलिलमरुतां सन्निपातः क्व मेघः [Me.5.]
Mist, haze.
(a) A meteor. (b) The fall of a meteor.
A cloud.
Smoke inhaled (as a sternutatory).
Belch, eructation.
A place prepared for the building of a house. -Comp.
-आभ a.  a. of a smoky appearance, smoke-coloured. (-भः) purple.
-आवलिः  f. f. a wreath or cloud of smoke.
-उत्थम्   ammoniac.
उद्गारः issuing of smoke or vapour; धूमोद्गारानुकृतिनिपुणा जर्जरा निष्पतन्ति [Me.71.]
eructation, belch.
-उपहत   a suffocated by smoke.
-ऊर्णा  N. N. of the wife of Yama. ˚पतिः an epithet of Yama.
केतनः, केतुः fire; कोपस्य नन्दकुलकाननधूमकेतोः [Mu.1.1;] [R.11.81.]
a meteor, comet, falling star; धूमकेतुमिव किमपि करालम् [Gīt.1;] धूम- केतुरिवोत्थितः [Ku.2.32.]
Ketu.
a kind of horse; पृष्ठवंशे यदावर्त एकः संपरिलक्ष्यते । धूमकेतुरिति ख्यातः स त्याज्यो दूरतो नृपैः ॥ Aśvachikitsā.
 N. N. of the sun; [Mb.]
-ग्रहः   Rāhu; दुर्दर्शनेन घटतामियमप्यनेन धूमग्रहेण विमला शशिनः कलेव [Māl.2.8.]
-जः   a cloud. ˚अङ्गजम् ammoniac.
-ध्वजः   fire.-निर्गमनम् a chimney.
-प a.  a. inhaling only smoke as a sort of penance; इन्द्रेण सहिताः सर्वे आगता यज्ञभागिनः । ऊष्मपाः सोमपाश्चैव धूमपा आज्यपास्तथा [Mb.12.284.8.]
पथः a sacrifice.
seeking salvation by religious works; (कर्ममार्ग); जगर्ह सामर्षविपन्नया गिरा शिवद्विषं धूमपथश्रमस्मयम् [Bhāg.4.4.1.]
an air-hole, a window.
-पानम्   inhaling smoke or vapour.
-प्राश a.  a. feeding only on smoke (as a hermit).
-महिषी   fog, mist. योनिः a cloud; cf. [Me.5.]
-लता   a mass of curling smoke; कोपानलबहुल- लोलधूमलताम् (शिखाम्) [Mu.1.9.]

धूम     

Shabda-Sagara | Sanskrit  English
धूम  m.  (-मः)
1. Smoke.
2. Scent.
E. धू to agitate, Unādi affix मक्.
ROOTS:
धू मक्

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP