Dictionaries | References घ घमंड Script: Devanagari See also: घमंडी , घमेंड , घमेंडी Meaning Related Words घमंड हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : अहंकार घमंड A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . 3 Reveling in; banqueting or luxurious indulgence. घमंड Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Profusion, overflowing plenty. Revelling in. Egotism, an inordinate sense of self-importance. घमंड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ पोकळ ऐट ; डौल ; ताठा . २ अहंकार ; गर्व . [ हिं . घमंड = गर्व , अहंकार ] घमंड , घमंडखोर , घमंडानंद , घमंडानंदी , घमंडानंदन , घमंडीनाथ - वि . १ ( जो पोटाशिवाय दुसर्या कशाकडेहि लक्ष्य देत नाहीं अशा माणसास उपरोधोक्तीनें लावावयाचा शब्द ) पोटभरू ; पोटबाबू . २ चैनी ; खुशालचेंडू ; रंगेल ; विलासी . ३ प्रौढी मारणारा ; बढाईखोर ; गर्विष्ठ . कां घमंडे हो ठाकिला संसार । - दावि ३०९ . पेनिलोप राणीच्या पाणिग्रहणार्थ जमलेल्या राजपुत्रांप्रमाणें घमंडानंदन आहेत . - ब्रावि ३ . स्त्री. १ विपुलता ; प्राचुर्य ; अतिशयता ; रेलचेल ; समृध्दि ; अतिरेक आज लाडवांची घमंड झाली . २ ( कामाचा , काळजीचा ) रगाडा ; नेट ; कचका ; निबिडता . आज कामाची घरांत घमंडी आहे . अशा ह्या कर्जाचे पेंचाचे घमंडींत तो अद्यापि पडला आहे . - व्यनि ९० . ३ थाट ; बहार ; मजा ; रंग . केलें घमंड कीर्तनीं । , - दावि ४१६ . घमंडी मोठी न्हायाची । केंस पसरुनि उदवायाची । - प्रला २१७ . ४ अतिशय उपभोग ; चैन ; चंगळ . त्यावेळेस त्यांची खाण्यापिण्याची व नानाप्रकारचे मळीण विषयोपभोग घेण्याची मोठी घमंडी उडती . - व्यनि ४३ . ५ घोष ; गजर ; एकतानता ; नाद मधुरता . ताळमृदांगघमंडी । मिळोनि जातां उठे अधिक आवडी । - दावि १७५ . घमंडी टाळांची घाई । करटाळिया फडकती पाहीं । - ह १० . १४१ . - वि . १ कर्णमधुर ; सुस्वर ; सुश्राव्य . भजन कीर्तन घमंड करित । - दावि १६७ . २ भरपूर ; विपुल ; समृध्द ; मोठा ; मनसोक्त . नटोनि घमंड नाचो लाऊं लोकां । - दावि १४ . द्याकार घमंड मांडला । - वेसीस्व ११ . ७७ . [ हिं . घमंड = गर्व ] Related Words घमंड घमंड करना घमंड होना घमंड में चूर होना घमट गुळावणी घमेंडीण होश ठिकाने लगाना घमंडी काकभुशुंडि उदविणें घमंडा घमेंड उदवणें घमंडगुळवणी अकड़ना बढाई मानिनी तुलाधार जाजलि नशा चूर खाना हिरण्यकशिपु घन देवी હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP