Dictionaries | References

नेट

   
Script: Devanagari

नेट     

See : जे, जे

नेट     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : जाल, इंटरनेट, जाल, जाल

नेट     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  बडाय मारपाची वा मिजास आसपाची अवस्था   Ex. शामाचो बापूय पुलिशेंत आशिल्ल्या कारणान खूब नेट मारता
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
झेत
Wordnet:
asmউগ্রতা
benঔদ্ধত্য
gujબડાઈ
hinहेकड़ी
kanಒರಟುತನ
kasدباو , غٲلب
malധാര്ഷ്ട്യം
marशिष्टपणा
mniꯑꯐꯥꯎ꯭ꯁꯥꯕ
nepघडघडो
oriଫୁଟାଣି
panਆਕੜ
tamமுரடன்
telగర్వం
urdشیخی , بڑائی , ہیکڑی بازی , گھمنڈ , خودستائی
noun  गतीन जावपाची अवस्था   Ex. वारें खूब नेटान येता
HYPONYMY:
प्रकोप ल्हार
ONTOLOGY:
शारीरिक अवस्था (Physiological State)अवस्था (State)संज्ञा (Noun)
SYNONYM:
वेग ताकतीक जोर तिव्रताय आवेग गती
Wordnet:
bdगोख्रैथि
benবেগ
gujવેગ
hinवेग
kanವೇಗ
kasتیز رفتار , تیٖزی
malദ്രുതഗതി
mniꯑꯀꯟꯕ꯭ꯁꯥꯐꯨ
nepछिटो
oriବେଗ
panਤੇਜੀ
sanशीघ्रता
tamவேகம்
telవేగము
urdتیزی , تندی , زور , روانی
noun  चलपाची कृती   Ex. तो नेटान खंय तरी वता
HYPONYMY:
अतीवेग हुळहुळणी गचको वांकडी चाल अश्वगती
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
वेग ताकतीक घाई
Wordnet:
bdगोख्रैथि
gujગતિ
kanಗತಿ ಚಲನೆ
kasرفتار
mniꯈꯣꯡꯊꯥꯡ
oriଗତି
sanचलनम्
urdرفتار , چال
See : बळ, भर, बडाय, नखरेबाजी

नेट     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 4 fig. Determinedness and vigor of purpose or endeavor. v दे. 5 A common term for the stone-sockets of the uprights of a drawwell &c. 6 A carpenter's or a smith's workshop. 7 A chopping block. नेटाचा Firm, resolute &c. See under नेटक & नेटदार.

नेट     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
n m  Exertion, endeavour. Strain, stress. Press. Determinedness and vigour of purpose.

नेट     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : प्रयत्न, महाजाल

नेट     

पुन . १ प्रयत्न ; श्रम ; यत्न ; बल . मनुष्याने किती नेट केला तरी काय पर्वत लोटेल ? २ जोर ; ताण ; दाब ; भार . तुळइवर नेट पडला म्हणून वांकली . ३ ( ल . ) निकड ; तगादा ( सावकार , भिकारी , खाष्ट मालक इ० चा ). दमाजी गायकवाड यांजवर गिलचांनी येऊन नेट बसविला . - भाब ११५ . माझे पाठीशी रुपयाविषयी सावकाराचा फार नेट लागला आहे . ४ ( ल . ) खंबीरपणाचा निश्चय ; दम ; हिंमत ; कार्याचा मोठा उत्साह ; चिकाटी . ( क्रि० देणे ). नेट दिल्यांवाचून पंचाईत शेवटास जाणार नाही . ५ मोट - विहिरीच्या उभ्या खांबाखालचे कुसुवाचे दगड . ६ सुताराचा अथवा लोहाराचा कारखाना . ७ ज्यावर तासकाम , कापणे इ० करावयाचे असते तो ठोकळा ; खाटकाचा ठोकळा . ८ ( सामा . ) आधार ; मदत . ९ जोर ; वेग . १० ( कु . ) ताठा ; अभिमान . त्याका काय नेट आसा पण ? ११ ( कु . ) ताठपणा . तुझ्या कामरेक नेट नाय काय ? १२ ( महानु . ) धडक ; भिडणे . नावेक घे पां नेटु । येणे आचारविरेसी । - भाए २१९ . [ ? का . नेट्टगे = सरळ , नेट्टी ] ३ उत्सुक ; तत्पर . मुमुक्षू माजी अति नेटक । - एभा १३ . ७३८ . २ नेटाचा ; नेटदार .
०दार वि.  १ धट्टाकट्टा ; मजबूत ; कार्यक्षम ; सहनशील ( माणूस , जनावर ). २ वजन , दाब इ० सहन करण्यास योग्य ( तुळई , खांब इ० ).
०पाट  पु. १ जोराचा प्रयत्न ; दृढ निश्चय . ( क्रि० देणे ; लावणे ; करणे ). दृढ मांडिला नेटपाटू । जाला गहिवरांचा वोहटू । - कृमुरा ६६ . ४१ . २ तगादा ; निकड ; जुलूम . ( क्रि० लावणे ; लागणे ; बसणे ). [ नेट द्वि . ] नेटापाटाचा वि . १ कठिण व अवजड कामास योग्य ; ताण , ओढ सहन करणारा ( माणूस , इंजिन इ० ). २ धीराचा ; नेटाचा ; निर्भय . ३ ( व्यापक ) जड ; वजनदार ; जंगी ( पीक , पाऊस , वादळ , कामाचा धबडगा ). नेटबाजीचा वि . १ आग्रहाचा ; तगाद्याचा ; निकडीचा ; नेटपाटाचा . २ लवकरचा ; जवळचा ; येऊन ठेपणारा , ठेपलेला . नेटाचा , नेटक --- वि . १ निश्चयी ; दृढ ; धीराचा ; स्थिर ; नेटदार पहा . सेनापती तो सत्विक । भारी बलराम नेटक । - एरुस्व ५ . ४० . २ मजबूत ; जोरकस ; ताकदवान ; दमदार ( जनावर इ० ).
०नेटणे   अक्रि . १ यत्न करणे ; झटणे ; जोर करणे ; श्रम करणे ; मुख्यतः नेटून या रुपांत दुसर्‍या क्रियापदाशी जोडतात . जसेः - नेटून चालणे - बोलणे - जेवणे इ० . २ भिडणे ; खेटणे ; हाताशी असणे ; अगदी पाठीशी येऊन ठेपणे . लग्न उद्यावर येऊन नेटले तथापि कशास अद्यापि ठिकाण नाही . ३ खणपटीस बसणे ; निकड लावणे . ४ पलीकडे ढकलणे . रेटणे पहा . नेटावणे अक्रि . जोराने , तडफेने कामास लागणे . नेटावा पु . १ नेट ; टेका ; धिरा . ( क्रि० देणे ; लावणे ). असे म्हणून जोराचा नेटावा दरवाजाला लावून पुढील संभाषण ऐकण्यासाठी ती तत्पर होऊन राहिली . - स्फूर्ती २ . ३७२ . २ जोराचा प्रयत्न . ( क्रि० देणे ). नेटी वि . ( व . ) नेट करणारा ; पिच्छा पुरवणारा . नेटे क्रिवि . ( अशिष्ट ) जलदीने ; तडाख्याने ; लवकर ; त्वरित . कांगा कोणी न म्हणे पंढरीची आई । बोलविते पाही चाल नेटे । - तुगा १६१७ . नेटपाटे , नेटेपाटे क्रिवि . १ निश्चयेकरुन . तेथे काळाचेनि हटतटे । वृत्ति ब्रह्माचिये वाटे । लावूनिया नेटेपाटे । चिन्मात्र पेठे विकिली । - एभा ११ . ९९९ . २ हातोहाती ; नेटेबोटे पहा . ३ त्वरेने . पितर नेटेपाटे धांवती । - एभा १९ . २३३ .

Related Words

नेट   नेट धरप   नेट मारप   नेट पुरविणें   नेट वर्क   वेग   internet   cyberspace   ବେଗ   વેગ   ദ്രുതഗതി   affectation   affectedness   mannerism   mesh   meshing   meshwork   औद्धत्यम्   উগ্রতা   ঔদ্ধত্য   घडघडो   हेकड़ी   બડાઈ   शिष्टपणा   முரடன்   ധാര്ഷ്ട്യം   বেগ   network   প্রকট হওয়া   ਜੋਰ ਫੜਣਾ   ਤੇਜੀ   જોર પકડવું   जोर धरणे   ज़ोर पकड़ना   दुगानाय   छिटो   பயங்கரமாக தாக்கு   వేగంగా విస్తరించు   ಪ್ರಬಲವಾಗು   ഭയാനകമാകുക   net   focus   snobbery   snobbishness   snobbism   ଫୁଟାଣି   ਆਕੜ   शीघ्रता   வேகம்   వేగము   ಒರಟುತನ   ವೇಗ   intensity   intensiveness   vaunt   shoot a line   stamina   staying power   stress   swash   toughness   tout   గర్వం   gasconade   boast   brag   गोख्रैथि   motion   pose   bluster   movement   gas   blow   move   सारनेटा   धज देणें   ताकतीक   इडपाड   एक ओढ   एका ओढीनें   बळ धरणें   बळ बांधणें   दांती बळ धरणें   नेटावर येणें   धडाडी   खांदाडीस मेखा देऊन काम करणें   खोलायारि   कामाची रग   कर्‍हा बसणें   घोशा लावणें   जातीनें हिंमत धरणें   जीव थारीं असणें   लकडा लावणें   रेंटणी   रेटणी   पिच्छा घेणें   पिच्छा धरणें   पिच्छा पुरविणें   तिव्रताय   झेत मारप   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP