Dictionaries | References न नेटक Script: Devanagari See also: नेटाचा Meaning Related Words नेटक A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Firm, resolute, determined, persisting, steady. See नेटदार. 2 Strong, powerful, vigorous;--esp. of beasts. नेटक Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Firm, resolute. नेटक महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. नीटनेटका पहा . १ सुरेख ; बांधेसूद ; प्रमाणबद्ध . असुर पाईचे नेटके । पुढे चमकति कौतुके . ते स्वातीस्तव अब्धिशुक्ति पुटकी मोती घडे नेटके । - नवनीत पृ . १३६ . २ बरोबर ; युक्त ; योग्य ; अनुकूल . परमार्थ साधिला नेटका . - एभा ३ . ३१९ . ३ सरळ . ठकारे पर्वता ऐसा नेटका सडपातळ । - मारुतिस्त्रोत . ४ ( काव्य . ) अव्यंग ; धड ; तरबेज . हाताचा - पायाचा - नेटका . लढणार - झुंजणार - लिहिणार - नेटका . कृष्ण नेटका झुंजार । बाणी त्रासिले महावीर । - एरुस्व १२ . १२३ . ५ नीट ; चांगला ; व्यवस्थित . आधी प्रपंच करावा नेटका । - दा १२ . १ . १ . [ नीट ; का . नेट्टी = सौंदर्य , सुरेखपणा ]वि. नैष्टिक पहा . एक ते पंडित वैदिक ते एक । गायत्रीनेटक ब्राह्मण ते । - ब ४३४ . [ सं . नैष्ठिक ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP