Dictionaries | References

देणे

   
Script: Devanagari

देणे     

ना./क्रि.  दान करणे , देणगी देणे , बहाल करणे , स्वाधीन करणे , हवाली करणे ,
ना./क्रि.  उधारी , उसनवारी , ॠण , कर्ज , कर्जाऊ रक्कम , देय , व्याजी रक्कम .

देणे     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
verb  एखादी वस्तू दुसर्‍याकडे जाईल असे करणे   Ex. मी रामला पाच रूपये दिले.
HYPERNYMY:
काम करणे
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
Wordnet:
gujઆપવું
hinदेना
kanಕೊಡು
kasدُین
malനല്കുക
nepदिनु
oriଦେବା
panਦੇਣਾ
tamகொடு
telఇవ్వు
urdپیش کرنا , دینا , اداکرنا
noun  एखाद्या कडून उसने घेतलेला पैसा इत्यादी   Ex. मला तिचे फार देणे आहे.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benধার
gujઉછીના
kanಸಾಲ
kasوۄزُم
kokउदारी
nepउधारो
panਉਧਾਰ
sanऋणम्
urdقرض , ادھار , قرضہ
verb  एखाद्याच्या हातात देणे किंवा ठेवणे   Ex. रामूने बैलाची रश्शी माझ्या हातात दिली.
HYPERNYMY:
देणे
ONTOLOGY:
प्रेरणार्थक क्रिया (causative verb)क्रिया (Verb)
Wordnet:
asmধৰোৱা
bdहमहो
benধরানো
gujપકડાવું
hinपकड़ाना
kanಹಿಡಿಸು
nepपकडनु
oriଧରାଇବା
panਫੜਾਉਣਾ
tamபிடித்துக்கொடு
telపట్టుకోమను
urdتھمانا , پکڑانا
verb  एखाद्याला आपल्या वर्तवणूकीतून सुख किंवा दुःख होईल असे करणे   Ex. मुलाने घर सोडून आपल्या वडीलांना खूप दुःख दिले.
HYPERNYMY:
सतावणे
ONTOLOGY:
कार्यसूचक (Act)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
Wordnet:
bdहो
benদেওয়া
gujપહોંચાડવું
kanನೋವು ಮಾಡು
kasواتناوُن
malവേദന നല്കുുക
telదు
noun  एखाद्या एखादी वस्तू उपलब्ध किंवा मिळवून देणे   Ex. आम्ही येण्या-जाण्याकरिता वाहनदेखील देतो/तुमच्या तक्रारी नोंदविण्यासाठी एक समिती कक्ष उघडण्यात आली आहे.
HYPERNYMY:
काम करणे
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
SYNONYM:
उघडणे पुरवणे पुरविणे
verb  फेड करण्याचा प्रस्ताव ठेवणे किंवा कामाच्या मोबदल्यात धन देणे   Ex. तो ह्या कामासाठी मला तीस हजार देत आहे.
HYPERNYMY:
देणे
ONTOLOGY:
कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
Wordnet:
kanನಿಡು
kasدِیُن
malതരുക
urdدینا , عطاکرنا
verb  मौखिक रूपात सादर करणे   Ex. श्यामाला माझ्यादेखील शुभेच्छा दे./गुरूजी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना धीर देत आहेत.
HYPERNYMY:
बोलणे
ONTOLOGY:
संप्रेषणसूचक (Communication)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
Wordnet:
kanಶುಭಾಕಾಮಾನೆ ಹೇಳು
malആശ്വസിപ്പിക്കുക
urdدینا
verb  श्रद्धेने अथवा एखाद्याच्या सेवा इत्यादीने प्रसन्न होऊन त्यास काही अर्पित करणे   Ex. देव भक्तांना दर्शन देतात./मोठे लहानांना आशीर्वाद देतात.
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
See : प्रदान, भरणे, वाहून टाकणे

देणे     

स.क्रि.  स्वाधीन करणे ; हवाली करणे ; देणगी देणे ; बहाल करणे ; एकाकडून दुसर्‍याकडे जाणे ; सोपविणे ; मान्य करणे ; कबूल करणे ; पुढे करणे ; ठेवणे ; स्वसत्तेचा निरास करणे , इ० संदर्भावरुन अर्थ होतात . जसेः - कान , चित्त देणे - लक्ष देणे ; मन लावून देणे . २ कामावरुन दूर करणे . खांदा देणे - लावणे - १ मदत करणे . २ प्रेताला खांद्यावरुन वाहून नेणे . ढाळ देणे - तेज पसरविणे ( मोती इ० वर ). वाट देणे - सवड देणे ; जागा करणे . लढाई देणे - युद्ध करणे ; सामना देणे ; दोन हात करणे . कृत्य घडले असतां कर्मावर कर्त्याचा स्वत्वसंबंध नसेल तेव्हा ऊन प्रत्ययांत सकर्मक धातूंस जोडून देणे याचा स्वार्थी प्रयोग होतो . जसेः - एवढे मला लिहून दे - खणून दे इ० म्हणजे माझ्यासाठी वरील गोष्टी कर . टाकणे , सोडणे इ० वर्ज्यनार्थक धातूंच्या पुढे ऊन प्रत्यय लावून पुढे देणे याचे रुप ठेविले असतां तत्संबंधांपासून आपण केवळ पूर्णपणे मोकळे होणे हा अर्थ निघतो . उदा० याची मैत्री मी सोडून दिली . ऊन प्रत्ययांत धातुसाधितापुढे देणे शब्द आला असतां त्या त्या क्रियेविषयी परवानगी देणे ; प्रतिबंध न करणे ; असा अर्थ होतो . जसेः - मला जाऊं दे ; ढेंकूण निजूं देत नाहीत . [ सं . दा - दास्यति - दास्सति - दास्यहि - दास्सइ - दासइ - दाहइ - दाइ दे ; फ्रेंजि . दा ; पोर्तु . जि . दिणार , दिणेलार ; झें . दा ; ग्री . दिदोमि = ददामि ; स्ला . दामि ; हिब्रयू . दैधिम ; कँबो ब्रि . दोदि . अँसॅ . टिधे ] म्ह ० १ देणे नास्ति घेणे नास्ति = कोणाच्या भानगडीत न पडणे . २ दे माय धरणी ठाय होणे ; संकटसमयी मनाचा धीर सुटणे ; पुरे पुरेसे होणे .
 न. १ कर्ज ; ऋण . २ देणगी . ३ ( ल . ) कृपा . अरे देणे दिधले हे रघुराये । - दावि ३२ . [ सं . दा . ]
०करीदार वि.  कर्जदार ; ऋणको .
०घेणे  न. दे घे पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP