एखाद्यास आश्वस्त करणे किंवा आशा दाखवणे
Ex. मंत्रीजींनी आश्वासन दिले आहे की ते आमच्या जमिनीवर कारखाना बनू देणार नाही,
ONTOLOGY:
संप्रेषणसूचक (Communication) ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)
SYNONYM:
विश्वास देणे भरवसा देणे
Wordnet:
hinआश्वासन देना
kanಆಶ್ವಾಸನೆ ನೀಡು
kasبروسہٕ دیُن
kokआश्वासन दिवप