Dictionaries | References ल लवकर Script: Devanagari Meaning Related Words लवकर A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 lavakara ad Quickly, rapidly, speedily. 2 Soon; before a long time be elapsed: also early; before the usual time. 3 Used as s n Early time or earliness: as opp. to lateness. Ex. अझून ल0 आहे एव्हांच कशाला जातां? लवकर Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ad Quickly; soon.n Early time. लवकर मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. चटकन् , थोडया वेळात , पटकन , सत्वर ;क्रि.वि. ताबडतोब , लगेच , विनाविलंब , वेळ न दवडता ;क्रि.वि. गर्दीने , घाईने , जलदीने , त्वरेने , लगेच , वेगाने ;क्रि.वि. आधी , नेहमीच्या वेळेपूर्वी . लवकर मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adverb अपेक्षित वा निर्धारित कालबिंदूच्या आधी Ex. आनंद आज कचेरीत लवकर आला. MODIFIES VERB:काम करणे ONTOLOGY:समयसूचक (Time) ➜ क्रिया विशेषण (Adverb)Wordnet:asmসোনকালে bdथाबै gujજલ્દી hinजल्दी kasسُلِی malവേഗത്തില് mniꯉꯟꯅ panਜਲਦੀ sanकिञ्चित्पूर्वम् urdجلدی , سویرے See : पटकन लवकर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. अवधी ; अवकाश ; ( आधीची ) वेळ ; उशीराच्या उलट . अझून लवकर आहे एव्हांच कशाला जातां ! - क्रिवि .जलदीने ; त्वरेन ; गर्दीने .चटकन ; पुष्कळ वेळ जाण्यापूर्वी .आधी ; नेहमीच्या वळेपूर्वी . यंदा लवकर पेरे झाले म्हणून शेते लवकर पिकली . Related Words लवकर अकाळीं जें फळ येतें, तें लवकर गळून पडतें कधी लवकर कधी उशीरा मूर्ख लवकर कोप करितो, शहाणा विवेकें आवरितो early लोकाच्या डोळयांत बोट लवकर जातें ahead of time in time sooner or later too soon one of these days वाईट तें लवकर व्हावें आणि चांगल्याच्या मार्गात विघ्नें येऊन तें लांबणीवर पडावें eventually squarely chop-chop yet quickly rapidly speedily apace square रागाच्या हातीं जाणें as soon as may be earliest finish time of an activity earliest start time of an activity दहीं खाऊन येणें रागाची स्वारी अश्र्वाचे पाठीवर फरावर वझ्झर as soon as convinently may be as soon as may be practicable as soon as practiable as soon possible as soon as at the earliest आदीचें बिदीं आदीबिदी राग नाकावर येऊन बसणें बिगिबिगी बिगी बिगीन earliest event time earliest finishing time अडघण औचितां कोपिष्ट किसकूट ; किस्कूट किसकूटतिसकूट नाकावरची माशी तरवारीनें हाणणें नाकावर राग असणें तवरुत (कामाचे) तुकडे पडणें दम कोता और घुस्सा बहुत चिडका लौंका लौकर लौका as early as possible at your earliest convenience लव्हलव्ह तुटीर est earliest starting time eft आमाक आटघन उफाडयाचा उरकता मार्ग उरकता रस्ता उरकती वाट अल्हें कंटाळ्या हलफिलाल हातावर येणें हातो दाने हातो पान जीभ जड असणें दुसर्याच्या डोळ्यांत भसकन् बोट जातें बॅणॉ बेगीं बेगीबेगी भॉवॉं मावळणे चिडखोर तिच्या पाठीं बत्ती लागो तिच्या पोटीं बत्ती लागो मधली गेली खोड, तर दादला बायली गोड पोटॅशिअम अल्प मनुष्य कोपे, लहान भांडें लौकर तापे बेगसार तुरत एका अंगाशी तर एक खांद्याशी रोहिणींचा वाफा, पहिला मुलगा बापा मुरडकानवला खाणें फोफावणे तापल्या तव्यावर पोळ्या भाजणें तिटकारी तुटरा तुरंत आरशीचं बुटलं, थोडक्यात फुटलं Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP