Dictionaries | References

लवकर

   
Script: Devanagari

लवकर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
lavakara ad Quickly, rapidly, speedily. 2 Soon; before a long time be elapsed: also early; before the usual time. 3 Used as s n Early time or earliness: as opp. to lateness. Ex. अझून ल0 आहे एव्हांच कशाला जातां?

लवकर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
ad   Quickly; soon.
  Early time.

लवकर     

क्रि.वि.  चटकन् ‌ , थोडया वेळात , पटकन ‌ , सत्वर ;
क्रि.वि.  ताबडतोब , लगेच , विनाविलंब , वेळ न दवडता ;
क्रि.वि.  गर्दीने , घाईने , जलदीने , त्वरेने , लगेच , वेगाने ;
क्रि.वि.  आधी , नेहमीच्या वेळेपूर्वी .

लवकर     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adverb  अपेक्षित वा निर्धारित कालबिंदूच्या आधी   Ex. आनंद आज कचेरीत लवकर आला.
MODIFIES VERB:
काम करणे
ONTOLOGY:
समयसूचक (Time)क्रिया विशेषण (Adverb)
Wordnet:
asmসোনকালে
bdथाबै
gujજલ્દી
hinजल्दी
kasسُلِی
malവേഗത്തില്‍
mniꯉꯟꯅ
panਜਲਦੀ
sanकिञ्चित्पूर्वम्
urdجلدی , سویرے
See : पटकन

लवकर     

 न. अवधी ; अवकाश ; ( आधीची ) वेळ ; उशीराच्या उलट . अझून लवकर आहे एव्हांच कशाला जातां ! - क्रिवि .
जलदीने ; त्वरेन ; गर्दीने .
चटकन ; पुष्कळ वेळ जाण्यापूर्वी .
आधी ; नेहमीच्या वळेपूर्वी . यंदा लवकर पेरे झाले म्हणून शेते लवकर पिकली .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP