Dictionaries | References

ढकलणे

   
Script: Devanagari

ढकलणे     

क्रि.  कशीतरी कालक्रमणा करणे , कसेतरी दिवस काढणे , काळ कंठणे ;
क्रि.  एकमेकांवर टाकणे , चुकवाचुकवी , टाळाटाळी ( करणे );
क्रि.  रेटणे , लोटणे , सारणे ,

ढकलणे     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
verb  पदार्थाला पुढे नेण्यासाठी मागून जोर लावणे   Ex. खेळता खेळता अचानक त्याने मला ढकलले
HYPERNYMY:
काम करणे
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
SYNONYM:
रेटणे धक्का देणे
Wordnet:
asmঢকা মৰা
bdनाज्रेद
benধাক্কা দেওয়া
gujધકેલવું
hinधकेलना
kanತಳ್ಳು
kasدکہِ دِیُٛن
kokधुकलप
malതള്ളുക
nepधकेल्नु
oriଧକ୍କାଦେବା
panਧੱਕਣਾ
sanप्रलुठ्
tamஇடித்துதள்ளு
telపడదోయు
urdدھکیلنا , دھکادینا , دھکیل دینا , ریل دینا , پیلنا
verb  एखाद्या दिशेने जाण्यास प्रवृत्त करणे   Ex. लिबियातील नागरी युद्धाने त्याला गरीबी आणि उपासमारीच्या दिशेने ढकलले.
HYPERNYMY:
काम करणे
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
SYNONYM:
ढकलून देणे
Wordnet:
bdबारायना हो
kanತಳ್ಳು
malനയിക്കുക
panਧੱਕਣਾ
tamதள்ளு
urdڈھکیلنا , دھکادینا , ٹھیلنا , ڈھکیل دینا , ٹھیل دینا
noun  धक्का देण्याची क्रिया   Ex. त्याच्या ढकलण्याने मी खाली पडले.
HYPONYMY:
झोका
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
रेटणे धक्का देणे
Wordnet:
hinधकेलना
kasدَکہٕ دیُن
oriଧକ୍କା
sanप्रलोठनम्
urdدھکیلنا , ڈھکیلنا , دَھکیانا
verb  एखाद्यास बळजबरीने पुढे किंवा एखाद्या संकटात टाकणे   Ex. त्याने आपल्या स्वार्थासाठी मला संकटात ढकलले.
HYPERNYMY:
काम करणे
ONTOLOGY:
कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
Wordnet:
asmথেলি দিয়া
bdफावफान्दाय
kanಒಡ್ಡು
kasلاگُن
nepझोस्नु
oriପକାଇଦେବା
tamதள்ளு
urdڈالنا , جھونکنا

ढकलणे     

स.क्रि.  १ रेटणे ; सारणे ; लोटणे ( पुढे , दूर , बाजूस इ० ). धरतिल , हय भय जरि तरि मम रथ तदभिमुख बा ढकल हाते । - मोभीष्म ८ . ३९ . २ ( ल . ) घाईने , निष्काळजीपणाने धाडणे ; उरकणे ; लोटणे ; चालढकल करणे ( काम , धंदा यांची ). २ मोठ्या संकटांत , अडचणीत असता कसे तरी ( वर्ष , दिवस ) काढणे ; काळ कंठणे ; संसारादिक खटले चालविणे . ४ विवक्षित पदार्थ समुदायांत एखादा अविवक्षित पदार्थ घालणे , घुसडून देणे . पुणे चलनी शंभर रुपयात दोन अलीबागी ढकलून द्या . ५ अधिकारच्युत करणे ; काढून टाकणे . ६ ( करावयाचे काम ) एकमेकांवर लोटणे ; टोलवाटोलवी करणे ; कोलणे . - अक्रि . १ वाळणे ; खंगणे ( शरीर ). २ खलास होणे ; ( प्लेग , मरी इ० रोगाने ) मरणे . ३ तोलणे ; कोसलणे ; ढांसळणे ( इमारत , रास ). [ सं . ढौक ? हिं ढकेलना ] ढकल - गुजर - गुजरण - गुजराण - गुजारा - गुजारी - स्त्रीपु . १ कसा तरी उदरनिर्वाह करणे ; ( संकटात , अडचणीत ) दिवस कंठणे . २ चालढकल . [ ढकलणे + फा . गुझरान : भ . गुजराण ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP