Dictionaries | References

सावकार

   
Script: Devanagari

सावकार     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : साहूकार

सावकार     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  रिणाक जबर कळंतर घेवन दुडू दिवपी मनीस   Ex. आमकां सावकाराचें रीण फारीक करपाक जाय
HYPONYMY:
धंदो करपी
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
कोप्रकार कोफ्रकार
Wordnet:
asmমহাজন
bdरां दाहार होग्रा
benসাহুকার
gujસાહુકાર
hinसाहूकार
kanಸಾಹುಕಾರ
kasمَہاجَن
malപണവ്യാപാരി
marसावकार
mniꯁꯦꯟꯗꯣꯏ꯭ꯆꯥꯕ꯭ꯃꯤ
nepसाहु
oriସାହୁକାର
panਆੜਤੀਆ
sanऋणप्रदाता
tamகந்துவட்டிகாரன்
telవడ్డివ్యాపారి
urdساہوکار , مہاجن , سیٹھ , سردار
noun  शेतकर्‍यां कडल्यान कर घेवन सरकाराक भाडें दितात असो सावकार   Ex. सावकाराक सद्दां थारायिल्लें भाडें दिवचें पडटाले जाका लागून ताका केन्ना फायदा जाल्यार केन्ना लुकसाणा जातालें
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
वसुलकार
Wordnet:
marमालगुजार
oriମାଲଗୁଜାର
urdمالگزار , مال گزار
noun  कर नाशिल्ल्या जमनीचो धनी   Ex. सावकार शेत पळोवपाक गेल्लो
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benকর বিহীন জমির মালিক
gujઇનામદાર
hinइनामदार
kasایٖنامدار
oriଇନାମଦାର
urdانعام دار
See : भाटकार, पयशेकार

सावकार     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A banker. Applied also to a merchant or trader generally. 2 Applied significantly to a person the Creditor of. A mantra jocosely termed the Sáwakár's mantra, and assumed to be uttered by this worthy upon occasion of a deposit lodged in his custody:--धर- जाव मरजाव बिसरजाव.

सावकार     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A banker, app. to a person the creditor of. A merchant generally.

सावकार     

ना.  कर्ज देणारा , धनको ;
ना.  पेढीवाला , श्रीमंत .

सावकार     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  ज्यापासून लोक पैसे कर्जाऊ घेतात असा श्रीमंत माणूस   Ex. बहिणीच्या लग्ना करता रामने सावकाराकडून कर्ज घेतले
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
धनको
Wordnet:
asmমহাজন
bdरां दाहार होग्रा
benসাহুকার
gujસાહુકાર
hinसाहूकार
kanಸಾಹುಕಾರ
kasمَہاجَن
kokसावकार
malപണവ്യാപാരി
mniꯁꯦꯟꯗꯣꯏ꯭ꯆꯥꯕ꯭ꯃꯤ
nepसाहु
oriସାହୁକାର
panਆੜਤੀਆ
sanऋणप्रदाता
tamகந்துவட்டிகாரன்
telవడ్డివ్యాపారి
urdساہوکار , مہاجن , سیٹھ , سردار

सावकार     

 पु. १ ज्यापासून लोक पैसे कर्जाऊ घेतात असा श्रीमंत माणूस ; पेढीवाला . २ जो ज्यास कर्जाऊ पैसा देतो तो त्याचा सावकार . ३ व्यापारी ; धंदेवाला . साव पहा . [ सं . साधुकार ; प्रा . साहुकार . थट्टेनें पुढील व्युत्पत्ति देतात . सा ( सहा ) + वकार ( वस्त्र , वपु . विद्या , विनय . वाणी , वित्त ) ज्याच्या जवळ आहेत किंवा पाहिजेत असा ] धरजाव , मरजाव , विसरजाव हा मंत्र सावकार ठेव घेतांना उच्चारतो असें थट्टेनें मानतात व त्यास सावकारी मंत्र म्हणतात . सावकारकी - स्त्री . १ सावकारी पहा . २ ( ल . ना . ) चोंबडेपणा ; लुडबूड . सावकारा - पु . १ सावकारांचा समुदाय ; अनेक श्रीमान् ‍ पेढीवाले . त्या शहरांत सावकारा मोठा आहे . - तीप्र १०४ . २ ( राजा . ) मोठी सावकारी , व्यापार उदीम . तमाम सावकारा बंद झाला . - रा ३ . १६४ .
०उठणें   पेठ बसणें ; व्यापारी उठून जाणें . सावकाराचा नातू - पु . जवळ पैसा नसून श्रीमंताप्रमाणें राहाणार्‍यास म्हणतात . सावकारी - स्त्री . १ पैशाचा व्यवहार , देवघेव . २ सावकाराचा धंदा ; सावकारकी . ऋण तरि मुष्टी पोहे त्याच्या व्याजांत हेमनगरी ती । मुसलांत मुक्ति देणें ही कोण्या सावकारिची रीती । - वि . १ सावकारासंबंधी . २ व्यापारी ; धंदेवाईक .
०बातमी  स्त्री. पेशवाईत सावकार लोक आपली जी डाक स्वतंत्र ठेवीत , तिच्या द्वारें आलेली बातमी . ही अगदीं निश्चित अशी मानली जात नसे . - रा १० . २६२ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP