Dictionaries | References

भेरड

   
Script: Devanagari
See also:  भेरुड

भेरड     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
bhēraḍa n A bit of the gum or mucus of the eye.
. See भेरूड lit. fig.

भेरड     

 न. डोळ्यांतींल गू , मळ .
 न. 
झाड , फळ इ० पोखरुन नासाडी करणारा किडा ( क्रि० लागणें ).
या किड्यामुळें झाड इ० स उत्पन्न होणारा रोग .
( ल . ) ज्यांत शरीर झिजत जातें असा रोग .
( ल . ) सावकार इ० चा पैशासाठीं लागलेला तगादा ; ( सामा . ) कटकट ; तगादा . ( क्रि० लागणें ). [ प्रा . ] भेरडणें , भेरुडणें - अक्रि . भेरड नांवाच्या किड्यांनीं झाड पोखरलें जाणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP