Dictionaries | References

सडणे

   
Script: Devanagari

सडणे

 क्रि.  कुजणे , खराब होणे , नासणे , बिघडणे ;
 क्रि.  कांडणे , कुटणे ( मुसळाने ).

सडणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 verb  अत्यंत वाईट, दयनीय अवस्थेत पडून राहणे   Ex. गरीबांना लुटणारे सावकार म्हातारपणी सडत राहिले.
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
Wordnet:
 verb  धान्यावरील तूस, फोळकट, कोंडा वगैरे काढून टाकण्यासाठी मुसळीने घाव घालणे   Ex. मळणीनंतर भात उखळात घालून सडतात.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
   see : कुजणे, कुजणे, नासणे

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP