Dictionaries | References

शेट

   
Script: Devanagari

शेट

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  भांगराच्यो वा रुप्याच्यो वस्ती करपी मनीस   Ex. आई भांगर हाडपाक शेटीगेर गेल्या
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
सोनार सुवर्ण कारागीर सुवर्णकार
Wordnet:
asmসোণাৰী
bdसनारि
benস্বর্ণকার
gujસોની
hinसुनार
kanಅಕ್ಕಸಾಲಿಗ
kasسۄنُر
malതട്ടാന്
marसोनार
mniꯁꯅꯥ꯭ꯁꯥꯕ꯭ꯃꯤ
nepसुनार
oriବଣିଆ
panਸੁਨਿਆਰ
sanस्वर्णकार
tamபொற்கொல்லர்
urdسنار , زرگر , صراف
   See : सराफ

शेट

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Used alone or affixed to the name. Pr. शेट सवा शेर आणि लिंग अडीच शेर Used reproachfully of a लिंगाईत bearing on his breast an enormous lingam; or of a person of lower value or estimation than his silver idol; or of any one falling short of his manifestations or professions; or of any additament or appendage weightier than the main body.

शेट

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A respectful compellation for a merchant, &c.

शेट

  पु. सावकार , व्यापारी , उदमी , कारागीर , सोनार , कासार वगैरे यास स्वतंत्रतेने किंवा त्यांच्या नावापुढे लावावयाचा शब्द . ऐसा तूं विठ्ठला जालाशी रे शेट । करूनि बोभाट देसी जना । - ब ४९० . २ जो मनुष्य कलावंतीण बाळगतो त्यास म्हणतात . त्यांच्या यारास मुंबईतील शेट असे म्हणतात . - व्यानि १ . [ सं . श्रेष्ठ - श्रेष्ठिन् ‍ ] म्ह० - शेट सवाशेर आणि लिंग अडीच शेर = लिंगायत व्यापारी गळ्यांत लिंग घालतात त्यावरून वरवर दिसणार्‍या देखाव्यापेक्षां ज्याची प्रत्यक्ष योग्यता कमी आहे अशा इसमास म्हणतात
०कार  पु. ( गो . ) व्यापारी ; सावकार .
०की  स्त्री. शेटयाचा हक्क . बाजारांत उपयोगांत आण्लेली धान्याची मापें सरकारी शिक्काची आहेत की नाहीत हे तपासणे , पेठेची व्यवस्था ठेवणे , या कामाबद्दल दुकानदाराकडून ( येणार्‍या मालावर ) शेटयास मिळाणारे उत्पन्न व ते मिळण्याचा हक्क . हा हक्क साधारण मणामागें पाव आणा असे . - आडिवर्‍याची महाकाली १३ .
०जी  पु. शेट यासच गौरवाने म्हणतात . शाई - स्त्री . शेठजीचा तोरा , ढब , ऐट , प्रतिष्ठा ; सावकारीचा मान ; दर्जा ; हुद्दा . ( क्रि० करणे ; लावणे ; मिरवणे ; मोडणे ; आणणे ; दाखविणे )
०शाई  स्त्री. एक प्रकारची विवक्षित मोहोर ( सोन्याचें नाणें ).
मोहर  स्त्री. एक प्रकारची विवक्षित मोहोर ( सोन्याचें नाणें ).
०सावकार   पुअव . व्यापारी , सावकार , उदीमी यांस सामान्यपणे योजावयाचा शब्द . शेटाई - स्त्री . शेटजीपणाची ऐट , दिमाख , तोरा , डौल , पदवी , हुद्दा , थोरवी . शेटाणी - स्त्री . सावकर , व्यापारी याची स्त्री . शेटी - पु . शेट पहा . शेटे , शेटया - पु . १ पेठ , बंदर , गांव वगैरे ठिकाणी मापें , वजनें , दरदाम इत्यादिकांची चौकशी , तपासणी वगैरे करणारा अधिकारी . नवीन पेठा वसविणे हेंहि याचे काम असे . - थोमारो २ . २८७ . शेटे महाजन ऐका कोणी । घोंगडियाची करा शोधणी । - तुगा ३७१ . २ व्यापारी जातीच्या प्रमुख मनुष्यासहि म्हणतात .

Related Words

शेट   गाबडी शेट   तिरकम शेट   शेट खिणां सांतली कुसमणां   शेट शृंगारसर बाजार उलगडो   सोनार   शेट शहाणा आणि बैल पाठवळ   शेट शहाणे आणि बैल पाठगे   शेट शाहाणा आणि बैल पाठवळ   सुनार   सनारि   سۄنُر   பொற்கொல்லர்   स्वर्णकार   সোণাৰী   স্বর্ণকার   ବଣିଆ   સોની   തട്ടാന്   शेट सव्वा शेर आणि लिंग अडीच शेर   देवळाची गेली घांट तर गुरवाचे गेले शेट   शेट पडल्यार भट धांवता भट पडल्यार कोण धांवता?   गहूं कहे मेरा मोटा पेट, और मुझको खावे नगरका शेट   गांव न पुसे झ्याट, पण घरीं बायकोचा शेट   देउळची गेली घांट, गुरवाचें गेलें चर्‍हट (इयांट,शेट)   కంసాలి   ਸੁਨਿਆਰ   goldsmith   goldworker   gold-worker   ಅಕ್ಕಸಾಲಿಗ   सुवर्ण कारागीर   शेटाणी   सक्रोबा   शेठया   शेठा   तमशेट   शेटाई   शेठाई   शेठाणी   शेटवी   शेठी   शेठ्या   बगलांटकार   शेठ   शेठजी   शेटीन   धोलयें   तिरकमशेट   दारापेक्षां अडसर जड   आमल   आशाबद्ध   गिलीट   जतत्शेट   पाठगा   सुवर्णकार   घेलाशेट   दीन पालक   दयाशील   तुतयो   मढवणी   पाठवळ   शेंट्कूल   झटयाळ   झटयाळी   झटाळी   झट्याळ   झटाळ   शेंट   गुप्तदान   झांट   ट्रेडमार्क   कोंदण   आगटें   शष्प   निरुपण   निरूपण   निरोपण   ऐरण   वचप   झाट   वेण   शहा   नळी   कल   तार   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी      
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP