Dictionaries | References न नळी Script: Devanagari Meaning Related Words नळी कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun नळयेच्या आकाराची कसलीय वस्तू Ex. प्राणी दुयेंत पडल्यार तांकां कोंड्याचे नळयेंतल्यान वखद घालतात ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmনলিচা bdहासुं benনালি gujનાળ hinनलिका kanನಲಿಕೆ kasنَلکہٕ nepचुङ्गो oriନଳୀ panਨਲੀ sanनलिका urdنلی , چونگا , موٹی نلی noun गुडगुडी पिवपाची एके तरेची लवचीक नळी Ex. ताणें गुडगुडी पिवपा खातीर नळी तोंडांत घाली ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:पायपWordnet:benনলী gujનેહ hinनैचा kanಹುಕ್ಕೆ ಸೇದುವ ಕೊಳವೆ malനൈചെ marनेचा oriହୁକ୍କା ପାଇପ tamஹீக்கா குழாய் telహూక్కాగొట్టం urdنَیچَا , نَے , سَٹک noun जातूंतल्यान गुळी भायर सरता असो तुबकाचो मुखा वयलो भाग Ex. गुळी मारतकच नळयेंतल्यान धुंवर भायर सरतालो HOLO COMPONENT OBJECT:आर्म MERO COMPONENT OBJECT:बुराक MERO STUFF OBJECT:धातू ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benনলী gujનળી hinनली kanಬಂದೂಕಿನ ಕೊಳವೆ malതോക്കിന്കുഴല് marनळी oriନଳୀ panਨਲੀ sanनालिका tamதுப்பாக்கி குழல் telతుపాకిగొట్టం urdنلی , نال , بندوق کی نلی noun उजो फुंकून व्हड करपाचें शेटींचें एक अवजार Ex. शेट नळयेन उजो फुंकता ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benফুকন নল gujધમણ hinअँगुसी kanಊದುಗೊಳಿವೆ mniꯃꯩꯀꯥꯝ꯭ꯎꯇꯣꯡ oriଫୁଙ୍କାନଳ panਬੰਕਨਾਲੀ tamகொறடு telఊదే గొట్టం urdانگوسی , بَکنال , بَنک نال See : शीर, फुंकणी नळी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 नळी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A tube or pipe; a spout, a gunbarrel, an ureter, the wind pipe, the gullet, the case enclosing the weaver's spool or shuttle, a long bollow body gen.: also a drain or sewer.नळीचें वऱ्हाड करणें To stuff one's own maw.नळी नख देणें, नळीं दाबणें To deprive one of his bread and butter. To treat cruelly or harshly.नळीवर नेसणें To wear the धोतर or लुगडें very short (only just over the knee). नळी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun पोकळ, अरुंद, पातळ लांब वस्तू Ex. तो नळीने शहाळ्याचे पाणी पितो आहे HYPONYMY:फुंकणी रक्तवाहिनी नळकांडे मुख्य नळी ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:स्ट्रॉWordnet:asmপাইপ benপাইপ gujનળી hinनली kanಕೊಳವೆ kasپایِپ kokनण्णावो malകുഴല് mniꯄꯥꯏꯞ oriନଳୀ panਨਲੀ tamஊறிஞ்சுகுழல் telస్ట్రా urdنلی , پائپ noun ज्यातून गोळी निघते तो बंदुकीचा पुढील भाग Ex. त्याने बंदुकीची नळी स्वच्छ केली HOLO COMPONENT OBJECT:बंदूक MERO COMPONENT OBJECT:छिद्र MERO STUFF OBJECT:धातू ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:नलिका नालWordnet:benনলী gujનળી hinनली kanಬಂದೂಕಿನ ಕೊಳವೆ malതോക്കിന്കുഴല് oriନଳୀ panਨਲੀ sanनालिका tamதுப்பாக்கி குழல் telతుపాకిగొట్టం urdنلی , نال , بندوق کی نلی noun दोन्ही तोंडे पोकळ असून, मध्ये पोकळ असणारा धातू, लाकूड इत्यादींचा लांब तुकडा Ex. रुग्णालयात काही रुग्णांना खाता येत नसल्याने त्यांना नळीद्वारे अन्न देतात HYPONYMY:बांबूनलिका ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:नलिकाWordnet:asmনলিচা bdहासुं benনালি gujનાળ hinनलिका kanನಲಿಕೆ kasنَلکہٕ nepचुङ्गो oriନଳୀ panਨਲੀ sanनलिका urdنلی , چونگا , موٹی نلی See : मूत्रवाहिनी, नळकांडे, वाहिनी नळी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ ( सामा . ) दोन्ही तोंडे पोकळ असून मध्ये पोकळ असणारा धातूचा , लांकडाचा , वेळूचा लांब तुकडा . नळ पहा . ३ मूत्रनलिका . ४ श्वासनलिका ; अन्नमार्ग ; गळा ; कंठ . पहा त्या हिरण्यकश्यपे आपुलियेची बांधवी नळी । - तुगा २७९९ . ५ ( विणकाम ) धोटा ; गणा किंवा काडी ज्यांत ठेवतात ते टोपण ; कोश . ६ ( कु . ) फुंकणी . नळी फुंकिली सोनारे । ७ मोरी ; गटार . ८ गुडघ्यापासून घोट्यापर्यंतचे हाड ; नळगुडी ; नडगी . ९ ( हात , पाय , मांड्या यांच्या ) लांब हाडांपैकी प्रत्येक . १० नाकपुडीचे छिद्र . ११ नळीच्या आकाराचे कौल . याचे एक तोंड जास्त रुंद व दुसरे किंचित निमुळते असते . १२ पाभरीच्या फणास बसविलेल्या बांबूच्या पोकळ तुकड्यांपैकी प्रत्येक . याचे एक टोक फणाच्या भोंकांत व दुसरे चाडाच्या बसविलेले असते व यांतून बी जमीनीत पडते . १३ डोंगरांतील अरुंद खिंड , मार्ग . १४ ( ल . ) बंदूकवाला ( बार , घोडा इ० शब्दांच्या लाक्षणिक अर्थाप्रमाणेच हा अर्थ आहे ). १५ ( गो . ) पळ ; धूम . [ नळ ]०काढप ( गो . ) पळ काढणे ; धूम ठोकणे . नळीचे वर्हाड करणे ( स्वतःची ) तुंबडी भरणे ; तळीराम गार करणे . नळी नख देणे , नळी दाबणे १ ( एखाद्याच्या ) पोटावर पाय देणे , निर्वाहाची साधने नष्ट करणे . २ निष्ठुरतेने वागविणे .०निमटणे नरडी दाबणे ; प्राण घेणे . सूर्योदयो जाहल्यापाठी । समूळ अंधाराते घोंटी । खद्योताची नळी निमटी । नक्षत्रकोटी तत्काळ गिळी । - एभा १३ . ४२२ . नळीवर नेसणे ( धोतर , लुगडे इ० ) गुडघ्याच्यावर नेसणे . नळीचे कुलूप न . जुन्या काळचे वाटोळे गांवठी कुलूप . बेडकीचे कुलूप . नळीचे पीस न . बारीक निमुळत्या नळीच्या आकाराचे साळूचे पीस . सड , केस , लव , पिसे , नळ्याची पिसे ... इतके आच्छादनाचे प्रकार आहेत . - मराठी ६ वे पुस्तक ( १८७५ ). नळीदार कौल कऊल न . मातीचे अर्धनळीच्या आकाराचे कौल ; याच्या उलट थापीव कौल . नळीदार चोळणा पु . पायांच्या नडग्या झांकणारी , घोट्यापर्यंत लांब असलेली विजार , पायजमा . नळ्या गंधक पु . कांडीच्या आकाराचा गंधक . Related Words नळी मुख्य नळी मुखेल नळी फिटुक नळी आहार नळी बांबूचा नळी नळी निमटणें बारीक नळी, चेपूं बरी पेर नासिल्ली नळी एक नळी अन् शंभर पोळी barrel नेचा नळी फुंकिली सोनारें, इकडून तिकडे गेलें वारें बस्तीची नळी नळी काढप नळी दाबणें पायाची नळी मुख्य नली প্রধান নালী ମୁଖ୍ୟ ନଳୀ ਮੁੱਖ ਨਲੀ મુખ્ય નળી மூங்கில்குழாய் వెదురుబొంగు ઓરણી മുളങ്കുറ്റി gun barrel आहार नाल नण्णावो नरहर नलीहाड नैचा عظم ساق கெண்டைக்கால் எலும்பு بانسا پایِپ துப்பாக்கி குழல் ஹீக்கா குழாய் ହୁକ୍କା ପାଇପ ஊறிஞ்சுகுழல் స్ట్రా హూక్కాగొట్టం জংঘাস্থি জঙ্ঘাস্থি ਅਹਾਰ ਨਾਲ আহার নলি বাঁশা ਨਰਹਰ ନରହଡ଼ ପାଚନ ନଳୀ ବାଉଁଶ ନଳୀ પાચનનળી નરહર ಕೊಳವೆ ಬಂದೂಕಿನ ಕೊಳವೆ ಹುಕ್ಕೆ ಸೇದುವ ಕೊಳವೆ നൈചെ മുഴങ്കാല് ऊठग कळी अन् बस माझ्या नळी सगळी दिवस तळी, खांवक गेल्या अळवाच्या नळी रात्रभर तळी आणि खायाला गेल्यावर अळवाची नळी नलिका epithelial duct duct নলী পাইপ बाँसा नालिका తుపాకిగొట్టం തോക്കിന്കുഴല് नली पोटाची नळी आणि कानाची पाळी वाडैत तितली वाट्टा सारी रात कांडी दळी, खाऊं गेल्या आळवाची नळी സ്രാവ് ਨਲੀ ନଳୀ નળી वाजंत्र्याची नळी, पुरणाची पोळी, व स्मशानांतील होळी जगांत सारखी चालू आहे نَل نٔلچہِ نٔلۍ नळो पाइब ਪੋਰ નેહ canal channel കുഴല് main core barrel pressure tube combustion tube fuel pipe victaulic pipe warning pipe wide pipe sampling tube seed tube short tube reed pipe Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP