Dictionaries | References

शेंट

   
Script: Devanagari
See also:  शेंट्कूल

शेंट

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   śēṇṭa n शेंटकूल n A hair of the pubes. words much used by the vulgar in reviling or expressing contempt. Ex. त्याला काय शेंट समजतें? see under राख.

शेंट

  न. १ पुरुषाच्या जननेंद्रियावरील केस ; शष्प ; २ कःपदार्थ ; तिरस्कार दर्शविण्याकरितां ग्राम्य भाषेत हा शब्द योजलेला आढळतो . त्याला काय शेट समजते . [ सं . शिट् ‍ = अनादरे पाणिनी धातुपाठ ] शेंटळणें , शेंटाळणें - अक्रि . १ गुह्येंद्रियावर केस उगवणे ; वयांत येणे ; तारुण्यांत येणे . २ अवज्ञा करणे ; तिरस्कार , तिटकारा दाखविणे ; अवहेलना करणें ; झिडकारणें . तुझी आज्ञा शेंटाळली तो मला काय मानतो । ३ बनविणे ; फसविणे ; चुकविणे ; चेष्टा करणे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP