Dictionaries | References न निरुपण Script: Devanagari See also: निरोपण , निरोपिणे , निरोपिणें , निरोपित Meaning Related Words निरुपण Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n Describing. Narrating, declaring. निरुपण मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. प्रवचन , विवरण , विवेचन , व्याख्यान , सप्रमाण वर्णन . निरुपण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ कथा ; वर्णन ; लक्षण - स्वरुप - प्रामाण्यादिके करुन केलेले कथन . पुराणी बैसतां जावून । तो निरोपण निघाले । २ निवेदन ; विवेचन ; व्याख्यान . तुका म्हणे निरोपणी । शेट झाले ब्रह्मज्ञानी । [ सं . निरुपण ] निरुपणीय - वि . १ वर्णन करण्यास , कथनास योग्य ; कथनीय . २ निरोपण्यास , सांगण्यास युक्त ; सांगावयाची ( गोष्ट ). निरुपिणे - उक्रि . १ वर्णन करणे ; लक्षण - स्वरुपादिके कांही एक गोष्ट कथणे . आतां यावरी तो वैकुंठनाथु । देखोनि सखेद पार्थु । कवणेपरी परमार्थु । निरुपील । - ज्ञा १ . २७४ . २ सांगणे ; निवेदन , जाहीर करणे . निरुपित - वि . कथन , निरुपण केलेले ; सांगितलेले . निरुपिता - वि . निरोप्या . तैसा मी अनुग्रहीतु । साधूंचा निरुपितु । - ज्ञा १ . ८२ . निरुप्य - वि . सांगावयाजोगे ; कथन करावयास योग्य ; वर्णन करण्यासारखे . निरुपणीय पहा . म्हणौनि इये अध्यायी । निरुप्य नुरेचि कांही । - ज्ञा १६ . ४६ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP