Dictionaries | References

निर्वच

   
Script: Devanagari

निर्वच

  पु. निर्णय ; निश्चय ; सिद्धांत . प्राप्ता मतांतरां । निर्वचु कीजे । - ज्ञा १३ . २४० . [ सं . निर्वचन ] निर्वचणे - उक्रि . १ ( काव्य ) विवेचणे ; वर्णन करणे ; उघड करणे . २ सांगणे ; बोलणे . ३ निश्चय करणे . जो निर्वचूं जातां वाढे । - ज्ञा १० . २६८ . निर्वचन - न . १ व्याख्या ; वर्णन ; निरुपण . २ वचन ; भाषण . [ सं . ] निर्वचनीय , निर्वाच्य - वि . व्याख्या वर्णन करण्यास योग्य ; सांगण्या - बोलण्यासारखे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP