Dictionaries | References

कळस

   
Script: Devanagari

कळस     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  माथ्या वयली आनी उंचायेन सगल्यांत वयली सुवात   Ex. देवळाच्या माथ्यार घुडी उबता
SYNONYM:
तेंगशी माथें
Wordnet:
asmশী্র্ষবিন্দু
benশীর্ষবিন্দু
gujઘુંમટ
kanಗೋಪುರತುದಿ
kasپرٛٮ۪نگ
mniꯀꯣꯛꯇꯣꯟ
oriଶୀର୍ଷବିନ୍ଦୁ
panਸਿਖਰਬਿੰਦੂ
sanशिखरम्
telపైభాగము
urdاعلی مقام , چوٹى
noun  देवळाच्या बी तेंगशेर दवरिल्ली वा केल्ली कळसाच्या आकाराची रचणूक   Ex. ह्या देवळाचो कळस भांगराचो केला
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmকলচি
benকলস
gujકળશ
hinकलश
kanಕಳಸ
kasکَلَش
malകലശം
marकळस
mniꯗꯣꯝ
oriକଳଶ
panਕਲਸ਼
sanकलशः
tamகலசம்
telకలశం
urdکلش

कळस     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.
kaḷasa . Add:--कळस होणें g. of s. To attain its acme or culminating point. Used freely. Ex. नेमाचा झाला कळस ॥ कासया व्यर्थ उफणूं भूस ॥ लेखणी न धरी ॥.

कळस     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A dome. Pinnacle (of greatness &c.). A water vessel.
कळस होंणें   Things have reached a crisis; to culminate.

कळस     

ना.  घुमट , शिखर , शिरोभाग ;
ना.  शिरोबिंदु , सर्वोच्च बिंदु ,
ना.  अतिरेक , पराकाष्ठा ;
ना.  अंत , टोक , शेवट .

कळस     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  देऊळ, अंबारी, देव्हारा ह्यांवर बसवलेला लाकडी किंवा धातूचा कलशाकार भाग   Ex. महांकाळाच्या देवळावरचा कळस सोन्याचा आहे
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
कलश
Wordnet:
asmকলচি
benকলস
gujકળશ
hinकलश
kanಕಳಸ
kasکَلَش
malകലശം
mniꯗꯣꯝ
oriକଳଶ
panਕਲਸ਼
sanकलशः
tamகலசம்
telకలశం
urdکلش
noun  डोक्याच्या वरचा किंवा सर्वांत वरचे स्थान   Ex. मंदिराच्या कळसावर झेंडा फडकत आहे.
SYNONYM:
शिखर शीर्ष
Wordnet:
asmশী্র্ষবিন্দু
benশীর্ষবিন্দু
gujઘુંમટ
kanಗೋಪುರತುದಿ
kasپرٛٮ۪نگ
kokकळस
mniꯀꯣꯛꯇꯣꯟ
oriଶୀର୍ଷବିନ୍ଦୁ
panਸਿਖਰਬਿੰਦੂ
sanशिखरम्
telపైభాగము
urdاعلی مقام , چوٹى
See : कहर

कळस     

 पु. १ देऊळ , अंवारी देव्हारा , तंबुचा खांब , छपराचे टोकें इत्यादिकांवर सुशोभित किंवा रंगीत असा लांकडचा दगडाचा , बांधकामाचा वगैरे नक्षीदार कलशाकार जो भाग लावतात तो . ' राजमंडळाचे ढळले कळस । ' २ घुमटी ; शिखर . ३ ( ल .) उत्तरोत्तर होणार्‍य़ा वृद्धिचा ( मोठेपणाचा , चांगल्या किंवा वाईट कृत्याचा ) अतिरेक ; पराकाषाठा ; शिरोबिंदु ; शिकह्र ; ४ एखाद्या कामाचा शेवट , अंत ; पलटीधा प्रारंभ .' झाला भक्तीचा कळस । आले वसतीस दोष । ' - तुगा ४९२ . ५ मानेचा कळस , शिखर ; मस्तक डोकें . मानेचा कळस ढळणें = मरणोन्मुख होणें . ६ कलश ; लहान घागर ( मातीची किंवा धातूची ). कळ - सास येणें - संपणें . ' कळसा आला प्रबंधु । ' - ऋ १०३ . ' कळसा आलें निरुपण । प्रेम सज्जन जाणती । ' - एरुस्व १८ . ६० . ' कामहि आलें कळासासी .' - दावि ४६२ .
०होणें   देऊळ वगैरे इमारतीवर कळस ठेविला म्हणजे बांधकामाची पूर्णता झाली असें होतें . त्यावरुन पूर्ण वैभवास चढणें ; जोर , तीव्रता , विस्तार वगैरेची पूर्ण वाढ होणें ( हा शब्दप्रयोग चांगल्या व वाईट अशा दोन्ही अर्थीं वापरतात ).' वैभवाचा - दुःखाचा कळा झाला .' अवरंगजेबाच्या कारकीर्दींत मोगलसत्तेचा अगदीं कळस झाला होता .'
०पट्टी  स्त्री. ( बांधकाम ) कळसांची नक्षी असलेली पट्टी , पान . ' माडीला कळसपट्टी सोनियाची । ' - लोक २ . ६८ .
०पाक    - पु . पांढर्‍या वस्त्रावरील एक प्रकारची रंगीत वेलपत्ती , ( ओजीच्या आकाराची , उलट सुलट कळस असलेली ) ' नाना मछलीबंदरें । कळसपाखें दर्शनासी आलीं । - सप्र ९ . २८ .
०पाकीं वि.  कळसपाक काढलेलें ( कापड , पागोटे ); विशिष्ट नागमोडी रंगीत वेलपत्तीचें ( वस्त्र , बायकांचें पातळ ). - भात्रै १० . ३ . १२६ . ( कळस + पाक )
०वणी  न. १ ( लग्नांत ) वधूवरें नहातेवेळी नवर्‍यामुलाच्या अंगावरील पाणी मुलीच्या अंगावर जें पडतें त्यास म्हणतात . ( सामा .) नवर्‍याचें उष्टें पाणी ; एक ग्रामाचार . ( सं . कलश + वन = पाणी )

कळस     

कळस ढंळणें-मोडणें
पडणें
नष्‍ट होणें. ‘कळस जरि तुझे ये कल्‍पनेचा ढळावा। त्‍वरित गुरुकृपेचा सोहळा आढळावा।।’ -सारुह ४.९४.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP