Dictionaries | References

सिग

   
Script: Devanagari

सिग

  स्त्री. शीग पहा . १ टोंक ; अग्रभाग . वाफेचिया सिगे । वाती ही लाविल्या लागे । - ज्ञा १७ . १४२ . २ मर्यादा ; अवधि . तुझे आयुष्याची भरली सिग । - रावि २५ . ५४ . ३ कळस ; शिखर . सकळ साधनांचें फळ । ज्ञानाची सिगचि केवळ । - दा ५ . ६ . ३० . माप सिगेला येणें , माप सिगेला लागणें -( ल . ) शेवटची मर्यादा गांठणें ; कळस होणें . तुका म्हणे सिगे भरूं आलें मापवियोग संताप झाला तुझा । - तुगा १५४५ . त्रिभुवनीचें तेज एकवटलें । बरवेपण सिगेसि आलें । - व्यं ६६ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP