Dictionaries | References

सकळ

   
Script: Devanagari
See also:  सकळवेळीं , सकळा

सकळ

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Whole or entire. 2 All or every one; the whole quantity or the whole number.
   Early in the morning. 2 In good time, betimes, in sufficient time beforehand. Ex. तू चाकरी सोडणार असलास तर मला सकळवेळीं सांग म्हणजे दुसरा कोण्ही पाहीन.

सकळ

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   Whole. All.
 ad   Early in the morning. In good time, betimes.

सकळ

 वि.  १ सर्व ; संपूर्ण अवघा . २ एकूणएक ; सर्वच्या सर्व . [ सं . सकल ] सकळिक , सकळीक - वि . सर्व ; अवघे ; एकूणएक . उठा उठा हो सकळिक - गणपतीचीभूपाळी . सकळै - स्त्री . मिश्रण ; कालवाकालव . सामान्य आणि विशेषा । सकळै कीजेल देवा । - ज्ञा १३ . ३२२ . [ सकळाई ]
 क्रि.वि.  १ सकाळच्यावेळीं ; सकाळींच ; लवकर . २ वेळेच्या पूर्वीच ; अगदीं वेळेवर ; योग्य अवधि असतां . तूं चाकरी सोडणार तर मला सकळवेळीं सांग म्हणजे दुसरा कोणी पाहीन . [ सं . उषःकाल ; सुकाल ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP