Dictionaries | References

जाइजणा

   
Script: Devanagari

जाइजणा

 वि.  जाणारा ; नाहींसा होणारा ; अशाश्वत . धन कण लक्ष्मी सकळ । जाइजणें । - दा ३ . १० . ४७ . बळि म्हणे गा ब्राह्मणा । मी न सोडी नारायणा । जीव ही कवणे जाइजणा । दीधला नाहीं । - कथा २ . ४ . ४५ . [ सं . या - यायिन = जाणारा ; प्रा . जाइ ; म . जाणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP