Dictionaries | References

रोवंतणे

   
Script: Devanagari

रोवंतणे

 अ.क्रि.  ( महानु . ) रोवंथणे ; रवंथ करणे . श्रीकृष्णे नीववीले पशु सकळ । आनंदे रोवंताती । - दाव १४२ . [ सं . रोमंथ ] रोवंथ - पुन . रवंथ ; खाल्लेले चघळणे . [ सं . रोमंथ ] रोवंथणे - अक्रि . रवंथ करणे ; चघळणे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP