Dictionaries | References

उसाळा

   
Script: Devanagari

उसाळा

  पु. उल्हास ; उत्साह ; आवेश ; जोर ; उमाळा . उसळी पहा . तेथें ऋषिकुळ सकळ नाचती निर्मळ उछायाचेनि उसाळे - दा ४८९ . सदगुरु कृपेचेनि बळें । परोक्षज्ञानाचेनि उसाळें । - दा ५ . ३ . ४८ . उसाळें नभामाजिं दारु निघाली - राक १ . ८८ . [ सं . उत + शल ] उसाळी --- स्त्री . उडी ; उसळी पहा . रोधिलें चित्त घे उसाळी । कथा संपतां अवलोकीं । - मुआदि १३ . १७ . वाम हस्त ग्रीवेतळीं । दुजा सूदला पादमूळीं । गगनीं देऊनि उसाळी । धरातळीं टाकिला ॥ - मुआदि ४१ . १३७ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP