Dictionaries | References स सकळ Script: Devanagari See also: सकळवेळीं , सकळा Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 सकळ A dictionary, Marathi and English | Marathi English | | Whole or entire. 2 All or every one; the whole quantity or the whole number. Early in the morning. 2 In good time, betimes, in sufficient time beforehand. Ex. तू चाकरी सोडणार असलास तर मला सकळवेळीं सांग म्हणजे दुसरा कोण्ही पाहीन. Rate this meaning Thank you! 👍 सकळ Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a Whole. All. ad Early in the morning. In good time, betimes. Rate this meaning Thank you! 👍 सकळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. १ सर्व ; संपूर्ण अवघा . २ एकूणएक ; सर्वच्या सर्व . [ सं . सकल ] सकळिक , सकळीक - वि . सर्व ; अवघे ; एकूणएक . उठा उठा हो सकळिक - गणपतीचीभूपाळी . सकळै - स्त्री . मिश्रण ; कालवाकालव . सामान्य आणि विशेषा । सकळै कीजेल देवा । - ज्ञा १३ . ३२२ . [ सकळाई ] क्रि.वि. १ सकाळच्यावेळीं ; सकाळींच ; लवकर . २ वेळेच्या पूर्वीच ; अगदीं वेळेवर ; योग्य अवधि असतां . तूं चाकरी सोडणार तर मला सकळवेळीं सांग म्हणजे दुसरा कोणी पाहीन . [ सं . उषःकाल ; सुकाल ] Related Words सकळ सकळ यातीमध्यें ठक हा सोनार सिंचन करतां मूळ, ओलावें सकळ सकळ घालावें पोटीं, गोड बोलावें होटीं बा तुझा चालता काळ । खायाला मिळती सकळ ॥ खंडज्ञान कामाटी लोहाळ वोथंबणें अधाधे त्यांही चगू ढुंकून न पाहाणें ढुंकून न विचारणें बिभेषण भुंजीजणें धनवंत्री नेम सारणें उधरागती जाणें करीं विखळ वडिपडि चालता काळ येरिका प्रवर्त्तणें आनंदमय आबळागोबळा आमुला कार्यकारणन्याय उलाळणें आह्वानणें अंगप्रत्यंग सळमिसळ शाण्णौ अधिराज अस्कारा अवभृ थ अवसरोचित अवस्नान रोवंतणे भोजनभाऊ मैंस मैस धोपटी पिकेवेलीं सवणीं स्त्रीलोभ अवभृत अविकळ ठावका ठावा कणवा व्हावा अस्करा जाइजणा निःशेष फळ हरपणें हातास येणें उधरागति कणव उसाळा एक सोनार व एक झारेकरी खताविणें गोरटा शाण्णव शिळाधार वाखर वोक अतुर्बळ जपयज्ञ चलती तिकडे भलती बिंबणें लेंढार रिद्धि भाणें भोंवंड भोंवंडी नाहो निरसणें निरालंब प्रपद साबू सालंकरणें वितुळणें खतावणें कुवाड वितळणें साबण असंभाव्य आंठी अवगुण चौढाळणें चाली तमाम लिंपणे लिपणे बेंबीचें उखळ होणें भोवंडी नाह निर्मळ सिग Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP