Dictionaries | References

आबळागोबळा

   
Script: Devanagari

आबळागोबळा     

वि.  सर्वत्र दिशांस व्यापून असणारा . असो चहूं देहावेगळा । जन्मकर्मासी निराळा । सकळ आबाळ गोबळा । सबाह्य तूं । - दा ५ . ६ . ५६ .
क्रिवि . एकंदर . [ सं . आ + वलय + गो ( दिशा )+ वलय ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP