Dictionaries | References

अतुर्बळ

   
Script: Devanagari

अतुर्बळ     

 न. अपार शक्ति ; धाडस . - वि . बलाढ्य ; शक्तिमान यादव करुनि अतुर्बळ । नाना दुष्ट दमिले सकळ ॥ - एभा १ . २२१ . [ सं . अतुल + बल ]. - र्बली , र्बळी - अतिशय कणखर ; मजबूत ; बलाढ्य ; दांडगा ; पराक्रमी ; बिनजोड ; धाडसी . ज्ञानमार्गी अतुर्बळी । तुमचें दैन्य हरील ॥ - गुच ५ . ३१ . ( ल . ) फारच मोठा ; अवाढव्य ; अचाट .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP