Dictionaries | References

तेज

   { tējḥ }
Script: Devanagari

तेज     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
adverb  तीव्र गति से   Ex. राजमार्ग पर गाड़ियाँ बहुत तेज भाग रही थीं ।
MODIFIES VERB:
चलना दौड़ना
ONTOLOGY:
गतिसूचक (Speed)रीतिसूचक (Manner)क्रिया विशेषण (Adverb)
SYNONYM:
तेज़ तेज़ी से तेजी से रफ़्तार से रफ्तार से तेज गति से
Wordnet:
benদ্রুত গতিতে
gujઝડપથી
kasتیٖزی سان , تیٖز
malഅതിവേഗത്തില്
panਤੇਜ਼
urdتیزی سے , تیزرفتاری کےساتھ
adjective  जिसमें तेजी हो या तेजी के साथ फेंकनेवाला   Ex. जहीर खान एक तेज गेंदबाज हैं ।
MODIFIES NOUN:
व्यक्ति वस्तु
ONTOLOGY:
संबंधसूचक (Relational)विशेषण (Adjective)
SYNONYM:
तेज़
Wordnet:
benফাস্ট(দ্রুত) বোলার
kanವೇಗದ ಬೌಲರ್
tamவேகமான
telప్రసిద్దమైన
urdتیز , تیز رفتار
adjective  तेजी के साथ फेंका हुआ   Ex. उस गेंदबाज़ के तेज बॉल से सभी बल्लेबाज़ घबराते हैं
HYPONYMY:
शास्त्र
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
तेज़
See : तीक्ष्ण, प्रबल, चमक, ताप, फुर्तीला, चरपरा, द्रुत, तेजपत्ता, तीव्र, द्रुतगामी, तीक्ष्ण, कसकर, द्रुतगामी, तेज़, तेज़, तेज़, महँगा, शीघ्र, तेज़, कड़ा

तेज     

तेज n.  सुतप देवों में से एक ।

तेज     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : भाव, तेजस्वीपण

तेज     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 7 Pungency: also acritude.

तेज     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Light, lustre, splendour, brilliancy. Heat, esp. fervid or fierce heat (of the sun or fire). Majesty, dignity, glory, authoritativeness, awfulness. Virtue, efficacy, excellence, power (of medicines, spirits &c.): fire energy, vigour, force, sharpness (as of weapon or tools).

तेज     

ना.  कांती , तेजःपुंज , प्रकाश , प्रभा ;
ना.  झणझणीत , तिखट ;
ना.  कर्तृत्च , पराक्रम , शक्ती , सामर्थ्य .

तेज     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एक प्रकारचा प्रकाश   Ex. त्याच्या डोळ्यात वेगळेच तेज होते./ नवीन चेंडूवर चकाकी व गुळगुळीतपणा असतो.
HYPONYMY:
पाणी चमक तेजोवलय
ONTOLOGY:
गुण (Quality)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
चमक ओज लकाकी झळाळी चकाकी दीप्ती रौनक पाणी
Wordnet:
asmজেউতি
bdजोंखांनाय
benদীপ্তি
gujચમક
hinचमक
kanಮಿಂಚು
kasنوٗر
kokभाव
mniꯐꯖꯕ
nepचमक
oriଚମକ
panਚਮਕ
sanआभा
telకాంతి
urdچمک , دمک , رونق , جلال , تاب , آب و تاب , تیز , چمک دمک
noun  तेजस्वी असण्याची अवस्था किंवा भाव   Ex. तिच्या चेहर्‍यावर एक अनोखे तेज होते.
ONTOLOGY:
गुण (Quality)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
तेजस्वीपणा चमक
Wordnet:
asmতেজস্বিতা
bdगोबौ मेलेम
benতেজস্বিতা
gujતેજસ્વિતા
hinतेजस्विता
kanತೇಜಸ್ವಿ
kasجَلال , شان , تیج , وُز
kokतेजस्वीपण
malതേജസ്സ്
oriତେଜସ୍ୱିତା
sanतेजस्विता
telతేజస్వము
urdرعب وداب , جاہ و جلال , عظمت , وقار , دبدبہ , شان و شوکت
See : प्रकाश

तेज     

वि.  तीक्ष्ण ; तिखट ; चलाख . [ सं . तेजस ; फा . तेझ ]
 न. 
  1. प्रकाश ; कांति ; लकाकी ; पाणी ; झकझकी . 
  2. उष्णता ; कडक सूर्यकिरण . तोय तेज धूमु । ययां वायूसी संगमु । - ज्ञा १८ . ३०८ . 
  3. वैभव ; शोभा ; उत्कर्ष . 
  4. गुण ; उपयुक्तता ; सत्त्व ; प्रताप ( औषध इ० चा ); जोम ; उत्साह ; गांभीर्य ( भाषण इ० चे ).  
  5. वीर्य ; रेत . देइन तुज निजकन्या , तव तेजाते परा न सोसील । - मोअश्व ३ . १५ .  
  6. तिखटपणा ; तीक्ष्णता ; झणझणीतपणा . 
  7. पराक्रम ; सामर्थ्य . भावितमःप्रशमी न क्षमही होऊनि तेज देहिं सके । - मोसभा ५ . १९ . [ सं . तेजस ] सामाशब्द - 

तेजगी - स्त्री . चकाकी ; टवटवी ; झांक , पाणीदारपणा .  तेजतत्व - न . १ तेजाचे अधिष्ठान ; तेजस्वीपणाचे मूळ ; नेत्र , सूर्य वगैरेच्या ठिकाणी राहणारे आद्यतत्व . २ ज्ञान ; ज्ञानेंद्रिय . जे तेजतत्त्वाची आदी । - ज्ञा १३ . ८८ .  तेजःपुंज - वि . सूर्य , रत्न , विद्वान , मान्यमान्यतेचा पुरुष यांना ही संज्ञा लावतात .  तेजवान , तेजवंत , तेजोमय , तेजस्वी - वि . १ शोभायमान ; कांतिमान ; उजळ ; सतेज ; उज्वल . २ ( ल . ) प्रभाववान ; प्रतापी ; प्रतिष्ठित ; प्रसिद्ध ; सन्माननीय ; बाणेदार .  तेजस - वि . तेजस्वी ; प्रकाशवान . पै कमलायतडोळसा । सूर्यकोटि तेजसा । - ज्ञा ११ . ६९ . तेजःसंकर्ष - देश - पु . ( शाप . )( सर्व प्रकाश एकत्र जमण्याचे स्थान ). सूक्ष्मदर्शक भिंगांतून निघणारे किरण ज्या ठिकाणी केंद्रीभूत होतात तो बिंदु .  तेजस्कर - वि . तेजस्वी ; चकाकित ; सतेज ;  तेजाकार - पु . सूर्य . कां उदय न कीजे तेजाकारे । तंव गगनचि होऊनि असे आंधारे । - ज्ञा ११ . ६९३ . तेजस्वी मासा - पु . चकचकीत व शोभायमान असे एकावर एक चढलेले खवले अंगावर असणारा एक जातीचा मासा .  तेजाळ - वि . ( काव्य . ) १ उज्ज्वल ; सतेज ; चकचकीत ; तेजस्वी . तोच पारा परम चपळ । न धरवे कोणा तेजाळ । २ उमदा ; भव्य ; छानदार ; शोभिवंत .  तेजित - वि . १ झिलई , उजळा दिलेला . २ धार लावलेला .  तेजोभंग - पु . १ अपमान ; अवमान ; अपमानपूर्वक अथवा तिरस्कारपूर्वक वागविणे ; होणारा अपमान अथवा फजिती . २ तेजाचा , पराक्रमाचा नाश ; वीर्यहानि . सरकारी शाळांतून मिळत असलेले शिक्षण भावी पिढीचा तेजोभंग व निरुत्साह करण्याकरितां मुद्दाम वेड्यावाकड्या रीतीने दिले जात आहे . - टि ३ . १३३ . तेजोमय - वि . प्रकाशमय ; तेजस्वी ; पाणीदार ; भव्य .  तेजोवध - पु . तेजोभंग ; पाणउतारा .  तेजोवृद्धि - स्त्री . प्रकाश , कांति , शोभा , मोठेपणा , यश इ० कांची वाढ .  तेजोहानि - स्त्री . १ प्रकाशाची न्यूनता ; कमतरता ; पराक्रमाची वाढ खुंटणे ; वीर्यनाश . २ अपमान ; अवमान ; प्रतिष्ठा , नावलौकिक , कीर्ति यांची हानि .  तेजोर्‍हांस - पु . तेजोयुक्त भाग दिसतो तो ; केंद्रीभूत होण्यापूर्वी तेजाची विरलावस्था ; पटल ; भूर . ( इं . ) नेब्युला .  तेजोवहमज्जातंतू - पुअव . तेजाचे ज्ञान करुन देणारे किंवा तेजाचे वहन करणारे ज्ञानतंतु .

तेज     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : तीक्ष्ण, प्रबल, चमक, छिटो

तेज     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
तेज  m. m. (√ तिज्) sharpness, [Vop. viii, 132]
तेज  m. m.N. of a man, [Rājat. viii, 1226]

तेज     

तेजः [tējḥ]   1 Pungency.
Sharpness (of a weapon).
Brilliancy.
Spirit.
तेजः [tējḥ] तेजनम् [tējanam]   तेजनम् See under तिज्.

तेज     

Shabda-Sagara | Sanskrit  English
तेज   r. 1st cl. (तेजति) To guard, to cherish, to defend or protect.
E. भ्वा-पर-सक-सेट् .
ROOTS:
भ्वा-पर-सक-सेट् .
तेज  m.  (-जः)
1. Sharpness, pungency.
2. Sharpness of a weapon.
3. Brilliancy.
4. Spirit.
E. तिज् to sharpen, affix घञ्H see तेजस्.
ROOTS:
तिज् घञ्H तेजस्

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP