Dictionaries | References

कडेलोट

   
Script: Devanagari

कडेलोट     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.
Of the very lowest grade, significance, or estimation--a person, matter, thing.

कडेलोट     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Precipitation or pulling down from a precipice, a form of punishment inflicted in former times.

कडेलोट     

ना.  अतिरेक , कमाल , कळस , परमावधी , पराकाष्ठा , बेसुमारी , शिकस्त .

कडेलोट     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  कड्यावरून ढकलून देण्याची क्रिया   Ex. महाराजांनी आबाजी सोनदेवला कडेलोटाची शिक्षा फर्मावली.
See : कहर

कडेलोट     

 पु. १ कडेपात ; मुक्ति मिळण्यासाठी योग्यानें कड्यावरून घेतलेली उडी ; अपराध्यास कड्यावरून लोटुन देणें ; अशी दिलेली शिक्षा . ( क्रि०करणें ). २ ( ल .) परमावधि ; शिकस्त ; अतिरेक ; कमाल ( पाऊस , पीक , संपत्ति , कृति इ०ची ), ( क्रि० होणें ). ' ही ( जॉन्‌सनची ) भ्रमावस्था स्थाईक होऊन मुळींच आपला बुद्धिभ्रश होईल कीं काय याची त्यास अतिशयित भीति वाटे ... पण या कडेलोटावर गोष्ट येऊन ठेपली नाही .' - नि ७०२ . ३ ( ल .) र्‍हास ; अधःपात ; उतरती कळा . ४ पराकाष्ठेच्या तिरस्कारानें वागविणें . ५ घालवून देणें ; काढून टाकणें ( जागा , अधिकार इ० वरून ). ६ शेवटे करणें . - वि . खालच्या प्रतीचा , दर्जाचा ; हलका ( माणुस , वस्तु ). ( कड + लोटणें )
 पु. कड्यावरुन लोटुन देऊन मारण्याची शिक्षा . मृगुपात - राव्य . ७ . २ . ( कडा + लोटणें )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP