Dictionaries | References न निकर { nikarḥ } Script: Devanagari See also: निकर्श , निकर्ष Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 निकर हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | noun एक अंग्रेज़ी पहनावा जो कमर से घुटनों तक होता है Ex. वे निकर पहनकर घूमने जाते हैं । ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:हाफ़पैंट हाफपैंट हाफ़पैन्ट हाफपैन्टWordnet:benহাফপ্যান্ট gujનિકર kasکٲٹھۍ کِٹھۍ نِکر ہاپھ پینٹ kokहाफपॅण्ट malനിക്കർ marहाफपैंट oriହାପ୍ ପେଣ୍ଟ panਨਿਕਰ tamஅரைக்கால் சட்டை telనిక్కర్ urdنیکر , ہاف پینٹ See : समूह, समुदाय, खजाना, खजाना Rate this meaning Thank you! 👍 निकर Aryabhushan School Dictionary | Marathi English | | prep f m Excess or excessiveness; blind determinedness of purpose or action; vehemence worked up. Ex. of use निकरास or निकरावर येणें-जाणेंआणणें-घालणें. Rate this meaning Thank you! 👍 निकर मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | अ. अकांडतांडव , कहर , गहजब , घाई , टोकाची स्थिती , शेवटची मर्यादा , हातघाई . Rate this meaning Thank you! 👍 निकर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. अर्धी विजार , पाटलोण ( इं .) पु. १ समुदाय ; समूह ; संग्रह ; ढीग . जैसा कस्तुरीयेचा निकरा । नोळखवे पामरा । - भाए ६७२ . हा निकर पातकांचा , कैसा केला खळे महा निकर । - मोसभा ५ . ३५ . २ प्राचुर्य ; समृद्धि ; लयलूट . आंब्याचा - धान्याचा - लाडवांचा निकर . पु. १ कार्य करण्याचा सोईचा मार्ग सोडून क्रोधादि आवेशपूर्वक प्रवृत्ति ती ; हट्ट . निकर असा नये करुं येत जा खुशाल माझे घरी । - होला ११५ . २ कहर ; गहजब ; आकांडतांडव मी सहज विनोदे करुनी । बोलिलो जाण रुक्मिणी । तुवां निकरची लावण्यखाणी । केला बहुत आम्हांवरी । - ह २७ . १०६ . ३ जोर ; आवेश . - ज्ञा ११ . ५४८ . आपण निकर करुन किल्ला घेतलाच पाहिजे . - सूर्यग्न ७४ . ४ प्रलय ; कडेलोट ; आत्यंतिक मर्यादेपर्यंतची स्थिति . बदले सुरमुनि करितो नररुपे रुद्र काय हा निकर । - मोभीष्म ३ . ५८ . ५ वाईट परिणाम , शेवट . थट्टेचा निकर होईल . - बाळ २ . ३० . [ निकर्ष ] - करणे - निकरास , निकरावर येणे , जाणे , आणणे , घालणे = हट्ट , पराकाष्ठा करणे ; अगदी शेवट लावण्याच्या अवस्थेस पोंचणे , नेणे इ०निकरा - वाढणे ; पेटणे ; वर्दळीवर येणे . निकरा जाईल रांडोळी । आम्हां आणि रुक्मिया । - एरुस्व ६ . ९ . बोलण्याचा - मारण्याचा - रडण्याचा - हसण्याचा निकर - एखाद्या क्रियेचा कडाखा , पराकाष्ठेचा हट्टीपणा ; मुख्यत्वे जुलमाचा , अन्यायाचा कडेलोट , जोर इ० त्याने निकर केला मजवर .जाणे - वाढणे ; पेटणे ; वर्दळीवर येणे . निकरा जाईल रांडोळी । आम्हां आणि रुक्मिया । - एरुस्व ६ . ९ . बोलण्याचा - मारण्याचा - रडण्याचा - हसण्याचा निकर - एखाद्या क्रियेचा कडाखा , पराकाष्ठेचा हट्टीपणा ; मुख्यत्वे जुलमाचा , अन्यायाचा कडेलोट , जोर इ० त्याने निकर केला मजवर . Rate this meaning Thank you! 👍 निकर A Sanskrit English Dictionary | Sanskrit English | | नि-कर f. m. (√ कृ) a heap, pile, a flock or multitude, a bundle, mass, collection (mfn.ifc.f(आ). ), [MBh.] ; [Kāv.] &c. ROOTS:नि कर ([L.] ) pith, sap, essence suitable gift, a honorarium a treasure, the best of anything, a treasure belonging to कुबेर, 1. Rate this meaning Thank you! 👍 निकर The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English | | निकरः [nikarḥ] [निकॄ भावादौ अप्] A heap, pile. A flock, multitude, collection; पपात स्वेदाम्बुप्रसर इव हर्षाश्रुनिकरः [Gīt. 11;] Śi.4.58; [Ṛs.6.18.] A bundle. Sap, pith, essence. A suitable gift, honorarium. A treasure. Rate this meaning Thank you! 👍 निकर Shabda-Sagara | Sanskrit English | | निकर m. (-रः) 1. A flock or multitude. 2. A heap, a bundle. 3. Pith, sap, essence. 4. Suitable or proper gift. 5. A treasure, especially belonging to KUVERA: see निधि. E. नि in or upon, कॄ to throw, affix अप् . ROOTS:नि कॄ अप् . Related Words निकर हाफपैंट निकर करणें breeches knee breeches knee pants knickerbockers knickers کٲٹھۍ کِٹھۍ نِکر ہاپھ پینٹ ହାପ୍-ପେଣ୍ଟ அரைக்கால் சட்டை నిక్కర్ हाफपॅण्ट হাফপ্যান্ট ਨਿਕਰ નિકર നിക്കർ treasure battalion large number plurality pack multitude निकसर हाफ़पैंट हाफपैन्ट हाफ़पैन्ट निकरा निर्वाण करणें निर्वाण मांडणें कंदार निकरी निकुर निकर्ष कैक निकरु निखर जिद जिद्द निकर्श परमहंसः कडप कहर ओवरी उत्साह मेटें नि नीर मेट उत्तम गुण હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP