Dictionaries | References

निकर्श

   
Script: Devanagari
See also:  निकर , निकर्ष

निकर्श     

 पु. १ अतिरेक ; पराकाष्ठा ; अतिशयपणा ( कार्य , विचार इ० संबंधी ). २ हट्ट ; मनस्वी हट्ट ; निकर पहा . ३ कहर ; अनर्थ ; त्रास ; जुलुम . संस्थान उच्छेद करावा हे वासना धरुन निकर्श मांडिला आहे . - वाडशाछ ९८ . ४ र्‍हास ; उतरती कळा . याच्या उलट उत्कर्ष . [ नि + सं . कृष - कर्ष ]
०काल  पु. उंतरती कळा ; र्‍हासाचा , अपकर्षाच काळ , वेळ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP