Dictionaries | References

निकर

   { nikarḥ }
Script: Devanagari
See also:  निकर्श , निकर्ष

निकर     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  एक अंग्रेज़ी पहनावा जो कमर से घुटनों तक होता है   Ex. वे निकर पहनकर घूमने जाते हैं ।
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
हाफ़पैंट हाफपैंट हाफ़पैन्ट हाफपैन्ट
Wordnet:
benহাফপ্যান্ট
gujનિકર
kasکٲٹھۍ کِٹھۍ نِکر ہاپھ پینٹ
kokहाफपॅण्ट
malനിക്കർ
marहाफपैंट
oriହାପ୍ ପେଣ୍ଟ
panਨਿਕਰ
tamஅரைக்கால் சட்டை
telనిక్కర్
urdنیکر , ہاف پینٹ
See : समूह, समुदाय, खजाना, खजाना

निकर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
prep f m  Excess or excessiveness; blind determinedness of purpose or action; vehemence worked up. Ex. of use निकरास or निकरावर येणें-जाणेंआणणें-घालणें.

निकर     

अ.  अकांडतांडव , कहर , गहजब , घाई , टोकाची स्थिती , शेवटची मर्यादा , हातघाई .

निकर     

 स्त्री. अर्धी विजार , पाटलोण ( इं .)
 पु. १ समुदाय ; समूह ; संग्रह ; ढीग . जैसा कस्तुरीयेचा निकरा । नोळखवे पामरा । - भाए ६७२ . हा निकर पातकांचा , कैसा केला खळे महा निकर । - मोसभा ५ . ३५ . २ प्राचुर्य ; समृद्धि ; लयलूट . आंब्याचा - धान्याचा - लाडवांचा निकर .
 पु. १ कार्य करण्याचा सोईचा मार्ग सोडून क्रोधादि आवेशपूर्वक प्रवृत्ति ती ; हट्ट . निकर असा नये करुं येत जा खुशाल माझे घरी । - होला ११५ . २ कहर ; गहजब ; आकांडतांडव मी सहज विनोदे करुनी । बोलिलो जाण रुक्मिणी । तुवां निकरची लावण्यखाणी । केला बहुत आम्हांवरी । - ह २७ . १०६ . ३ जोर ; आवेश . - ज्ञा ११ . ५४८ . आपण निकर करुन किल्ला घेतलाच पाहिजे . - सूर्यग्न ७४ . ४ प्रलय ; कडेलोट ; आत्यंतिक मर्यादेपर्यंतची स्थिति . बदले सुरमुनि करितो नररुपे रुद्र काय हा निकर । - मोभीष्म ३ . ५८ . ५ वाईट परिणाम , शेवट . थट्टेचा निकर होईल . - बाळ २ . ३० . [ निकर्ष ] - करणे - निकरास , निकरावर येणे , जाणे , आणणे , घालणे = हट्ट , पराकाष्ठा करणे ; अगदी शेवट लावण्याच्या अवस्थेस पोंचणे , नेणे इ
०निकरा   - वाढणे ; पेटणे ; वर्दळीवर येणे . निकरा जाईल रांडोळी । आम्हां आणि रुक्मिया । - एरुस्व ६ . ९ . बोलण्याचा - मारण्याचा - रडण्याचा - हसण्याचा निकर - एखाद्या क्रियेचा कडाखा , पराकाष्ठेचा हट्टीपणा ; मुख्यत्वे जुलमाचा , अन्यायाचा कडेलोट , जोर इ० त्याने निकर केला मजवर .
जाणे   - वाढणे ; पेटणे ; वर्दळीवर येणे . निकरा जाईल रांडोळी । आम्हां आणि रुक्मिया । - एरुस्व ६ . ९ . बोलण्याचा - मारण्याचा - रडण्याचा - हसण्याचा निकर - एखाद्या क्रियेचा कडाखा , पराकाष्ठेचा हट्टीपणा ; मुख्यत्वे जुलमाचा , अन्यायाचा कडेलोट , जोर इ० त्याने निकर केला मजवर .

निकर     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
नि-कर  f. m. (√ कृ) a heap, pile, a flock or multitude, a bundle, mass, collection (mfn.ifc.f(). ), [MBh.] ; [Kāv.] &c.
ROOTS:
नि कर
([L.] ) pith, sap, essence
suitable gift, a honorarium
a treasure, the best of anything, a treasure belonging to कुबेर, 1.

निकर     

निकरः [nikarḥ]   [निकॄ भावादौ अप्]
A heap, pile.
A flock, multitude, collection; पपात स्वेदाम्बुप्रसर इव हर्षाश्रुनिकरः [Gīt. 11;] Śi.4.58; [Ṛs.6.18.]
A bundle.
Sap, pith, essence.
A suitable gift, honorarium.
A treasure.

निकर     

Shabda-Sagara | Sanskrit  English
निकर  m.  (-रः)
1. A flock or multitude.
2. A heap, a bundle.
3. Pith, sap, essence.
4. Suitable or proper gift.
5. A treasure, especially belonging to KUVERA: see निधि.
E. नि in or upon, कॄ to throw, affix अप् .
ROOTS:
नि कॄ अप् .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP