Dictionaries | References

निकरु

   
Script: Devanagari

निकरु

  पु. १ निकर ; हट्ट ; निश्चय . तरि कृष्णा कां आम्हाप्रति । येवढा निकरु । - रास ३ . ५५५ . २ निश्चय . आतां येईल श्रीकृष्ण । म्हणोनि कंठि धरिले प्राण । मग निकरु केला जाणोन । ना रडत्या झाल्या । - रास ४ . १६ . [ निकर ] निकरुन - क्रिवि . १ निश्चयाने , खात्रीने . २ निक्षून पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP