Dictionaries | References

मेट

   { mēṭḥ }
Script: Devanagari

मेट     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
mēṭa ind Used enhancingly with the word का- ळोख; as काळोखमेट Pitch darkness.
expresses a rite amongst the multitudinous rites of a Hindú wedding. The sister of the just-married boy, upon the turning of the वरात or marriage-procession to enter the house, stops it at the door, and demands from her brother the promise of a daughter as wife for her son. मेट agrees nearly with दार धरणें.

मेट     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  The bend of the knee-of the horse mostly.
मेटें घेणें   (in wrestling) To double up and fling.
मेटें बसणें   To sink through age.
मेट मारुन पडणें   To fall bodily-a bullock.

मेट     

 न. 
अ.  आधिक्य , प्रकर्ष दाखविण्याकरितां काळोख शब्दाबरोबर योजितात . उदा० काळोख मेट = अंधार गुडूप . [ ? तुल . का . मेटी = उच्चता ]
जानुसंधि ; गुडघ्याचा सांधा . घोडा चाल इ० नीं थकला असतां त्याच्या ढोपरासंबंधीं योजतात ( सामान्यतः अनेकवचनी प्रयोग . ( क्रि० मोडणें ; घेणें ; धरणें ; दुखणें ; थकणें ). घोड्याचीं मेटें मोड .
चौकी ; पहारा ; गस्त ; पाहर्‍याची जागा , ठाणें ( डोंगरी किल्ल्याच्या वाटेंतील वळणावरचें , तंटबंदी गांवाच्या वेशीच्या बाहेरील बाजूस किंवा प्रांताच्या सरहद्दीपाशीं असलेलें बहुधां महारांच्या वस्तीचें ). अहंकाराचें मेट होतें । - एभा ५ . ५६१ .
( कु . ) दार धरणें ; लग्नांतील एक सोहळा ( वरात आल्यावर गृहप्रवेशाच्या वेळीं वराची बहीण दार आडवून धरते व या वधुवरांस जी मुलगी होईल ती आपल्या मुलास देण्याविषयीं त्यांस वचन मागते ).
अवसान ; हिंमत . ( क्रि० बसणें ). [ मिटणें ] ( वाप्र . )
०पडणें   हातपाय गाळणें , गळणें . धांप कांप पडे मेट । - एभा १२ . ५७४ .
०मारणें   मारुन पडणें - ( बैल इ० च्या ) शरीराचा लोळागोळा होऊन पडणें .
०मारणें   मारुन बसणें - पाय दुमडून गुडघ्यावर हनुवटीस टेकून बसणें . मेटा असणें - ( माण . ) मुडा असणें . मेटेंखुंटीस मेटाखुटी मेटाकुटीस येणें -
मांडी घातलेली काढून गुडघ्यावर उभें राहणें ( एखाद्यास मारण्याकरितां वादांत वरचष्मा होण्याकरितां
नेटानें खेंचण्याकरितां , ओढण्याकरितां गुडघे टेकून उभें राहणें . ( मनुष्य , पशु यांनीं ).
ढोपरखुंटीस येणें ; म्हातारपणामुळें गुडघे खचणें .
हट्टास पेटणें . हमामा घालिती कडोकडी । मेटाखुंटी येऊनियां । - ह १० . ९५ .
शिकस्त करुन कंटाळणें ; अगदीं दमणें , त्रासणें . मेटेखुंटीस बसणें - गुडघे टेकणें . मेटें घालणें -
रडकुंडीस येणें .
गुढघ्यांत डोकें खुपसणें .
गुडघे जमिनीवर टेकणें . मेटें घालून सांवरी । - वेसीस्व ४ . ९९ .
०घेणें   ( मल्लविद्या ) खुरमुंडी घेऊन हिसडा देणें .
०टेंकणें   
गुडघे टेंकणें .
वार्धक्यामुळें , अशक्ततेमुळें गुडघे मोडणें ; खचणें .
( ल . ) खचणें ; डगणें .
०धरणें   संधिवातानें गुडघे आंखडणें ; दुखणें .
०बसणें   
वार्धक्यामुळें व अशक्ततेमुळें अवसान खचणें .
( ल . ) कचरणें ; कचणें ; धीर खचणें .
०वळणें   गुडघे हनुवटीला टेकून गुडघ्याभोंवती दोन्ही हातांचा विळखा देऊन बसणें . सामाशब्द - मेटकरी , मेटेकरी पु . मेट्यावरील , नाक्यावरील चौकीदार . मेटेकरी अष्टौदिक्पाल । - रंयोवा ६ . ८७ . मेटका स्त्री .
स्नायुमय भागांत उत्पन्न होणारा वायूचा गोळा ; पेटका पहा .
मेंडका , मेंडकी पहा . मेटाकुटी , मेटेंकुटी , खुटी , खुंटी - स्त्री .
ढोंपर टेंकून बसण्याची रीत ; ढोंपरखुंटी .
महत्प्रयास ; निकर .

मेट     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
मेट  m. m. a whitewashed storied house, [L.]

मेट     

मेटः [mēṭḥ]   A white-washed storied house.

Related Words

मेट   मेट पडणें   desolation   मेट बसणें   मेट मारणें   मेट मारुन   मटिआ-मेट   मटिया मेट   मलिआ-मेट   मलिया-मेट   स्वप्नींची मेट, वायूची मोट   मेट मारुन पडणें   devastation   destroyed   ruined   police outpost   मेटें पडणें   घम्मनमेट   मेटें   हसणें   हंसणें   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी      ۔۔۔۔۔۔۔۔   ۔گوڑ سنکرمن      0      00   ૦૦   ୦୦   000   ০০০   ૦૦૦   ୦୦୦   00000   ০০০০০   0000000   00000000000   00000000000000000   000 பில்லியன்   000 மனித ஆண்டுகள்   1                  1/16 ರೂಪಾಯಿ   1/20   1/3   ૧।।   10   १०   ১০   ੧੦   ૧૦   ୧୦   ൧൦   100   ۱٠٠   १००   ১০০   ੧੦੦   ૧૦૦   ୧୦୦   1000   १०००   ১০০০   ੧੦੦੦   ૧૦૦૦   ୧୦୦୦   10000   १००००   ১০০০০   ੧੦੦੦੦   ૧૦૦૦૦   ୧୦୦୦୦   100000   ۱٠٠٠٠٠   १०००००   ১০০০০০   ੧੦੦੦੦੦   ૧૦૦૦૦૦   1000000   १००००००   ১০০০০০০   ੧੦੦੦੦੦੦   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP