Dictionaries | References

हंसणें

   
Script: Devanagari
See also:  हसंणें , हसणें

हंसणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
to laugh at him. Also हसायाला आहेत पोसायाला नाहीं Jeerers there are, but not one feeder.
To laugh. 2 fig. To open out, slit, part, yawn, gape. हसत हसत or हसतां हसतां दांत पाडणें To destroy or injure with all suavity of air and manner. Pr. हसत्याबरोबर हसावें रडत्याबरोबर रडावें Rejoice with him that rejoices; weep with him that weeps. Rom. xii. 15. हसून गोड करणें To conciliate or make propitious by suavity or blandness. 2 To cajole, wheedle, bamboozle.

हंसणें     

उ.क्रि.  १ हास्य , स्मित करणें . २ ( ल . ) एखाद्यास नावे ठेवणे , खोडया काढणें , उपहास करणें . ३ ( ल . ) फुटणें ; उलणें ( करंजी , गुरवळी लाडू इ० ). [ सं . ह्सन ] ( खापरानें ) हसणें - ( चुलीवर ठेवलेल्या ) वर जमलेल्या मशीनें पेट घेणें . हसता नाही पोसता नाही - अत्यंत पोरका , गरीब , सुखदुःख देणारा कोणी आप्तेष्ट नसलेला हसायला आहेत पोसायला नाही - फक्त थटटा , फजीति करणारे लोक असतात , पोटाला कोणी घालीत नाहीत . हसत हसत - हसतां हसतां दांत पाडणें - न . रागवतां चरफडतां एखाद्याची फजीती , पराभव , नाश करणे . हसत्या बरोबर हसणें , रडत्या बरोबर रडणें - वारा येईल तशी पाठ देणें . हसून गोड ( साजरे ) करणें - १ दुसर्‍याचा राग , विषाद , शेवटी गोडगोड शब्द बोलून घालविणे . २ गोड बोलून फसविणे . हंसतील त्यांचें दात दिसतील - लोकांनी नावें ठेवल्यास त्याची पर्वा न करणें . आपण हंसे लोकांना शेंबूड माझ्या नाकाला - दुसर्‍याला ज्या दोषाबद्दल हंसावयाचे तोच दुर्गुण आपणापाशी असणें हंसत गौरी , पार्वती , लक्ष्मी - स्त्री . हसतमुख , आनंदी स्त्री .
०चहाड वि.  हंसत हंसत चहाडया करणारा .
०मुख  न. आनंदी , हंसरा चेहरा . - वि . उल्लसित , आनंदीवृत्तीचा .
०शिंदूळ वि.  १ नखरेबाज . चटकचांदणी ( परंतु प्रत्यक्ष व्यभिचारी नाही अशी स्त्री ). २ मोठमोठयानें हंसण्याची खोड असलेला ( पुरुष ). ३ हंसवून फसविणारा , भ्रष्टविणारा , भुरळ घालणारा ; गोड बोलून केसांनें गळा कापणारा . हंसता - वि . १ हंसणारा . २ ( ल . ) हौशी ; रंगेल ; आनंदी ; खेळकर . म्ह ० हसती बायको रडता पुरुष कामाची नाहीत . हसती - स्त्रे . हास्यविनोद . हसतीदंती भेटओळख , हस्तीदंती ओळख - स्त्री . न बोलतांना नुसते परस्पराकडे पाहून हंसून झालेली मेट ; केवळ परस्पर स्मित करण्याइतकी ओळख . ह्सरा , हंसरा - वि . १ नेहमी किंवा पुष्कळ हंसणारा . २ खेळकर , आनंदी ( मूल इ० ). हंसाबाजी - स्त्री . १ हास्यविनोद ; थटटा . २ मस्करी ; टिंगल , उपहास . [ हिं . ] हसित - न . ( न्याय ) मुख , नेत्र व गाल हे ज्यामध्ये किंचित विकसित होऊन काहींसे दांतहि दिसतील असें हंसणें . हंसिताचे प्रकारः - अतिहसित , अपहसित , उपहसित , विहसित , स्मित . - मराठी रंगभूमी ३३२ . हसूं , , हंसू , सें - न . १ हंसणें , हास्य . २ विटंबना , उपहास , फजिती . चौघामध्यें माझें हंसे झाले . ३ हसण्याचा विषय , हास्यास्पद वस्तु .

Related Words

हंसणें   बारीक हंसणें   चित्रासारखें हंसणें   पोट धरधरुन हंसणें   खापरानें हंसणें   गालांत हंसणें   गालावर हंसणें   गालींगालीं हंसणें   गालीं हंसणें   गांव हंसलें म्‍हणजे म्‍हरवडा हंसणें   कावळ्याचें होतें हंसणें, बेडकाचा जातो जीव   बत्तिशी दाखविणें   खणून जीव टाकणें   रडून जीव टाकणें   हंसून जीव टाकणें   अंतिहसित   खिदखिदणें   अंब्रक   अंब्रको   चित्रासारखें चालणें   चित्रासारखें बोलणें   हास्य विनोद रुदन, स्त्रियांचे स्वाधीन   खिसखीस   खुत्कन   उपहासणें   कुस्पांड   दांत काढणें, दाखविणें   खेंकाळणें   खेंखाळणें   अपहसित   मुलकण   मुलकन   मुलकर   बत्तिशी काढणें   खुदकन   खदखदा   कुस्मांड   हसोळी   खसखसां   खिक्या   खिख्या   खीक्या   खीख्या   खुखु   दांत विचकणें   हंशी   हशी   खिसखिस   सस्मित   गुलकणें   हंसोळी   उपहसित   मुरकुंड   खसखस   मुरकुंडी   हसणें   बत्तिसी   बत्तिशी   आकार   चित्र   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी      ۔۔۔۔۔۔۔۔   ۔گوڑ سنکرمن      0      00   ૦૦   ୦୦   000   ০০০   ૦૦૦   ୦୦୦   00000   ০০০০০   0000000   00000000000   00000000000000000   000 பில்லியன்   000 மனித ஆண்டுகள்   1                  1/16 ರೂಪಾಯಿ   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP