Dictionaries | References म मुरकुंडी Script: Devanagari See also: मुरकुंड , मुरकुंडें Meaning Related Words मुरकुंडी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 with the head depressed and the legs brought up over the neck. v मार, घे, वळ. Ex. घेतली मुरकुंड ॥ थोर झालों मीही लंड ॥. मुरकुंडी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A light term for the body.मुरकुंडी वळणें To lie helpless. मुरकुंडी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. ( उत्सुकता , फार हंसणें . असह्य थंडी , ताप , अशक्तपणा , भीति , आनंद इ० कारणांमुळें होणारी . ) शरीराची संकुचित स्थिति ; गात्रवैकल्य ; शरीराचें संकोचन . ( क्रि० घालणें ; मारणें ; पडणें ; वळणें ). वाघ पाहतांच त्याची मुरकुंडी वळली .भीड ; दाटी ; खेचाखेच .झुंड ; उड्यावर उड्या . ( विशेषतः अव . उपयोग ). ( क्रि० पडणें ) अनेका हिंसांची सहज मुरकुंडी वरि पडे । - सारुह ६ . १६२ . अनंत फंदीच्या लावण्यावर हजारों माणसांच्या मुरकुंड्या पडत . ३ पाय मानेवर ठेवून बसण्याचें एक आसन ; गुडघ्यांत मान घालून व हात पायांभोंवतीं वेढून बसण्याचा प्रकार . ( क्रि० मारणें ; घेणें ; वळणें ). [ का . मुरि = वळणें ]०पाडणें जिंकणें . विधिहराची मुरकुंडी । अनंग पंचकुसुमशरेंचि पाडी । - जै १ १०० .०वळणें देहभान नाहीसें होऊन पडणें .भयानें भेदरुन जाणें ; गर्भगळित होणें . मुरकुंडी कंसाची वळली । शस्त्रें हातींचीं गळालीं । - ह ३ . ११७ . मुरखंडी - स्त्री . मूर्च्छा ; घेरी . Related Words मुरकुंडी मुरकुंडी पाडणें मुरकुंडी पडणें मुरकुंडी वळणें मुदलांत मुरकुंडी लोटपोट करणें लोटपोट होणें तोंडास बोबडी पडणें मुंरकुंडीवर पडणें मुरकुंडया पडणें बागडी मुरकुंड लोळपोट वेंगड वेंबडया वेंगडी मुदल मुद्दल आड હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP