Dictionaries | References

लोळपोट

   
Script: Devanagari

लोळपोट

  स्त्री. 
   लोळण .
   बेसुमार मौज ; आनंद ; हशा , खिदळणे इ० चाळे किंवा क्रीडा .
   पूर्ण तृप्ति किंवा समाधान .
   कसे बसे काम रेटण्याची क्रिया ; चालढकल .
   वैपुल्य ; चंगाळी .
   नृत्य , गीत , वक्तृत्व इ० पाहून किंवा ऐकून होणारी तल्लीनता , एकाग्रता किंवा करमणूक .
   एखाद्या वस्तूच्या दोन्ही बाजू .
०करणे   होणे हंसून हंसून मुरकुंडी वळणे ; हंसून पोट दुखूं लागणे . हंसून हंसून ती लोटपोट होऊन गेली . - पप्रे ४२ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP