Dictionaries | References

आकार

   { ākārḥ }
Script: Devanagari

आकार     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : आकृति

आकार     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  जातूंत लाबांय, रुंदाय आनी स्वरूप दिश्टी पडटा अशें खंयचेय वस्तूचें भायलें रूप   Ex. द्रव्याक एक निश्चीत आकार नासता
HYPONYMY:
सावळी विशय सवंग समकोण मंडळ त्रिकोण विण्णी शब्दरूप तोंड रूप मोजेक शटकोण अर्द्ध वाटकूळ चौकोन खळी वेशबदल अपूर्वरूप बांकीन चौकोण शंकू तारो भूंय रचणूक संगीत बांदावळ स्थलवर्णन रूप रंग आरेख सपाट आकृती
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
आकृताय स्वरूप आकृती संरचना
Wordnet:
asmআকাৰ
bdमहर
benআকৃতি
gujઆકૃતિ
hinआकृति
kanಆಕೃತಿ
kasہَیَت , شكٕل و صوٗرَت , صوٗرَت
malആകൃതി
marस्वरूप
mniꯃꯁꯛ
nepआकार
oriଆକୃତି
panਆਕਾਰ
tamஉருவம்
telఅకృతి
urdشکل , ساخت , بناوٹ , رنگ روپ , ڈھانچہ , خاکہ

आकार     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Figure. 10 Manner, way, style, fashion. Ex. मी परब्रह्म येणें आकारें ॥ जेथें जीव स्वरूप स्फुरे ॥ When the जीव calls to mind its true being as शिवात्मा, and disallows its distinctness as जीवात्मा, then it exclaims after this fashion. आ0 दाखविणें To make the show or pretence of. 2 To present the form, figure, or appearance of. आकारास येणें To be assuming some definite shape or likeness--a work &c. in progress, a sickness, a transaction or an event. 2 To fall or be reduced into some moderate form or amount; to abate.

आकार     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Form. A rough estimate. The Jamabandi settlement. An idea. Appearance.
आकारास येणें   Be assuming some definite shape.
आकारे रंगती चेष्टा   Face is the mirror of man's mind.

आकार     

ना.  आकृती , घडण , ठेवण , बाह्मस्वरूप , मूर्ती , रूप ;
ना.  आकारबंध , ( वाड्मय ), आकृतीमान ( भूमिती );
ना.  आकारणी , कर , पट्टी , वर्गणी .

आकार     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : स्वरूप, घडण

आकार     

 पु. 
 पु. गोळांबरीज ; हिशोब ; एकंदरी . ( सं .)
आकृति ; ठेवण ; रुप ; घडण ; मूर्ति . पै ब्रह्मबीजा जाहला अंकुरु । घोषध्वनी नादाकारु । - ज्ञा ९ . २७५ .
बाह्यस्वरुप ; देखावा .
( ल . ) साम्य ; सादृश्य ; तुल्यता .
मनावर ठसलेली आकृति - ठसा - मूर्ति ; मनावर झालेला परिणाम - कल्पना - ग्रह .
( पूर्णतेस येणार्‍या कामाच्या , धंद्याच्या किंवा योजलेल्या गोष्टीच्या , मसलत इ० च्या ) स्वरुपाचा निश्चितपणा .
खर्च , नफा , उत्पन्न , वसूल इत्यादि गोष्टींचा अजमास - अंदाज ; जमाबंदीचा अंदाज , ठरावणी .
खूण ; चिन्ह ; अंदाज ; दिग्दर्शन . या व्यवहारांत शंभर रुपये मिळतील असा आकार दिसतो .
मनोविकारांचा शरीरावर होणारा परिणाम ; विकारदर्शक स्थिति , भाव . जसें - कांपणें , हंसणें , रोमांच उभे राहणें - भीतीनें , आनंदानें वगैरे
( भूमिति ) आकृति ; चित्र . ( इं . ) फिगर .
( भूमिति ) आकृतिमान ; परिमाण . ( इं . ) व्हाल्युम .
पध्दत ; वागणूक ; राहणी ; चाल ; ढब ; रीत ; तर्‍हा . मी परब्रह्म येणें आकारें । जेथें जीवस्वरुप स्फुरे ॥ या रीतीं बहुत आकारें तिनें झाडितां । - पंच ३६ .
पृथ्वींतील एकंदर वस्तुजात , विश्व . तरी ती हरीची ज्ञान कळा केवळ । हा आकार अवघा तुझा खेळ । - ह २४ . ८७ .
सारा ( जमिनीचा ).
किंमत .
( कर . ) आव , आविर्भाव . आकार तर एखाद्या वकिलाचा आणला आहेस . एखाद्या वस्तूचा अमुक एक आकार हें दाखविण्यासाठीं हा शब्द योजून सामासिक शब्द बनवितात उ० मंडलाकार ; चक्राकार ; गोलाकार , वर्तुलाकार इ० [ सं . आ + कृ ] - रात जाणें - ( नाग . ) व्यर्थ जाणें ; असफल होणें . एवढी उठाठेव करुनही अखेरीस ती गोष्ट आकारांतच गेली कीं नाहीं ?
०दाखविणें   
मिष करणें ; आव आणणें ; ढोंग करणें ; बहाणा करणें .
एखाद्या गोष्टीचें स्वरुप , मान दाखविणें - व्यक्त करणें . - रास येणें -
एखादी गोष्ट , धंदा , दुखणें , काम कांहीं विवक्षित स्वरुपास येणें , रंगास येणें , मूर्त स्वरुपांत येणें ; दृग्गोचर होणें . कर्म आलें हो आकारा - विष्णूची भूपाळी २५ . फळास येणें . त्यांची अवस्था तीच तुमची पुढें येईल आकारास - ऐपो . ३०६ .
कमी प्रमाणावर - संख्येवर येणें ; खालावणें .
०गोपन  न. 
खर्‍या स्वरुपाची , आकृतिची , मनोविकाराची छपवणी ; लपविणें ; गुप्त ठेवणें ; पडदा पाडणें .
ढोंग ; छद्मीपणा ; छद्मी व्यवहार .
०जमा  स्त्री. अंदाजानें ठरविलेला वसूल ; वसुलीजमेच्या उलट .
०जात  न. वस्तुजात ; उत्पन्न झालेल्या सर्व वस्तू ; विश्व . जे आकारजाताचें दुस । घडी केलें । - ज्ञा १५ . ८३ . बंद पु .
लिहिलेला , तयार झालेला मसुदा ( वसूल , जमीन , पट्ट्या , वराती इ० चा ).
जमाबंदीचें सरकारी वार्षिक अंदाजपत्रक ( सारा , जमीन पट्ट्य़ा , सूट , इनामें वगैरेचें ).
सामान्य अंदाज पत्रक - खर्डा . [ आकार + बंद ]
०मान  न. 
विस्तारमान ; बाह्य स्वरुपावरुन केलेला अंदाज .
आकृतिमान ; परिमाण . ( इं . ) व्हॉल्युम . ( प्र . ) आकारमहत्त्व
०शुध्द वि.  नीटनेटक्या , व्यवस्थित , पाहिजे तशा आकृतीचें , प्रमाणबध्द ( भांडें , घर , माणूस ). [ सं . ]
०शुध्दि  स्त्री. आकृतीचा , स्वरुपाचा , बांधेसूदपणा ; अंगसौष्ठव ; प्रमाणबध्दता [ सं . ] म्ह० आकारे रंगती चेष्ट आकारैरिंगितेर्गत्या चेष्टया भाषणेनच । नेत्र वक्त्रविकाराभ्यां लक्ष्यतेऽन्तर्गतं मन : ॥ ( आकार , इंगित , चालचलणूक , कृति , भाषण , डोळे ; मुद्रा , इत्यादि गोष्टींवरुन मनुष्याच्या मनांत साधारणपणें काय चाललें आहे तें कळतें . ) या श्लोकाचा आरंभीं दिलेला पहिला चरण अपभ्रष्ट होऊन मराठींत आला आहे . मनुष्याच्या बाह्यस्वरुपावरुन त्याच्या हातून घडणार्‍या कृतीचें स्वरुप ताडतां येतें ; जसें - आकारेंचि परेंगित कळलें बोलोनि काय हो कळतें । - मोवन १ . १२ .

आकार     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
noun  कुनै वस्तुको त्यो बाहिरको र देखिएको कुरा जसले त्यसको लम्बाइ, चौडाई, प्रकार, स्वरुप आदिको ज्ञान प्राप्‍त हुन्छ   Ex. द्रवको कुनै निश्‍चित् आकार हुँदैन
HYPONYMY:
छायाँ विषय समकोण मण्डल त्रिभुज षट्कोण अन्य रूप वर्ग खोपिल्टो पिर्का
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
आकृति स्वरुप रूप अनुहार
Wordnet:
asmআকাৰ
bdमहर
benআকৃতি
gujઆકૃતિ
hinआकृति
kanಆಕೃತಿ
kasہَیَت , شكٕل و صوٗرَت , صوٗرَت
kokआकार
malആകൃതി
marस्वरूप
mniꯃꯁꯛ
oriଆକୃତି
panਆਕਾਰ
tamஉருவம்
telఅకృతి
urdشکل , ساخت , بناوٹ , رنگ روپ , ڈھانچہ , خاکہ

आकार     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
आ-कार   a°रण, &c. See आ-√ कृ.
ROOTS:
कार
आ-कार  f. 1.m. (ifc.f(). , [R. i, 28, 24] ; [Ragh. xii, 41] ) form, figure, shape, stature, appearance, external gesture or aspect of the body, expression of the face (as furnishing a clue to the disposition of mind), [Mn.] ; [MBh. &c.]
ROOTS:
कार

आकार     

आकारः [ākārḥ]   [आ-कृ-घञ्]
Form, shape, figure, द्विधा˚ of two forms or sorts; [Pt.3.37.]
Aspect, appearance. mien, countenance; आकारसदृशप्रज्ञः [R.1.15,16.7,] [Ś.1;]
(Particularly) expression of the face, as giving a clue to one's inward thoughts or mental disposition; तस्य संवृतमन्त्रस्य गूढाकारेङ्गितस्य च [R.1.2;] [Pt.1;] भवानपि संवृताकारमास्ताम् [V.2;] [Ś.7;] [Ki.1.14;] साकारो निःस्पृहः [Pt.3.88] giving no clue to his inward thoughts, reserved; [K.233;] [Mv.6;] [Ms.7.63,8.25;]
-आकारैरिङ्गि- तैर्गत्या चेष्टया भाषितेन च । नेत्रवक्त्रविकारैश्च गृह्यतेऽन्तर्गतं मनः ॥   Ms.8.26.
Hint, sign, token.
Identity, oneness
Recognition of identity (in Sāṅ. Phil.).
The letter आ. -Comp.
-गुप्तिः, -गोपनम्, -गूहनम्   dissimulation, suppressing all outward manifestation of the internal feelings.
-वर्ण, -सुश्लक्ष्ण a.  a. Delicate in shape and colour.

आकार     

Shabda-Sagara | Sanskrit  English
आकार  m.  (-रः)
1. Hint, sing, token.
2. Form.
3. The letter
E. आङ्, कृ to make, affix घञ्.
ROOTS:
आङ् कृ घञ्

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP