Dictionaries | References ब बत्तिशी Script: Devanagari See also: बत्तिसी Meaning Related Words बत्तिशी कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun जांची संख्या बत्तीस आसता अशें मनशाच्या तोंडांत आसतात अशे दांत Ex. तो सांजसकाळ बत्तिशी घांसता MERO MEMBER COLLECTION:दांत ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmদাঁত bdथामजिनैयारि हाथाइ benবত্রিশটা gujબત્તીસી hinबत्तीसी kanಮುವತ್ತೆರಡು ಹಲ್ಲು kasدَنٛدٕ ؤٹۍ malമുപത്തിരണ്ട്പല്ലും marबत्तिशी mniꯃꯌꯥ꯭ꯀꯨꯟꯊꯔ꯭ꯥꯅꯤꯊꯣꯏ nepबत्तीसी oriଦାନ୍ତସବୁ panਬਤੀਸੀ tamமுப்பத்திரண்டுபற்கள் urdبتیسی बत्तिशी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Used upon occasions of abusive, obscene, or ill-omened speech. बत्तिशी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f An aggregate of thirtytwo; e. g. a set of teeth: age of thirtytwo years. Saying, prediction. Ex.तो बोलल्याप्रमाणें कार्य झालें तेव्हां त्याची बत्तिशी चांगली आहे. ब० दाखविणें To show the teeth; to grin &c.ब० लवणें To predict (evil).ब वटणें To come to pass; to take place.ब० हलविणेंपाडणें To make one's teeth rattle.ब. हलविणें, हलणें To use boding speech; to predict evilव० रंगविणें (To make one's teeth bleed) by a blow. To redden one's gums and mouth by eating विडा. बत्तिशी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun बत्तीस दातांचा समुच्चय Ex. अजूनही त्याची बत्तिशी शाबूत आहे MERO MEMBER COLLECTION:दात ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmদাঁত bdथामजिनैयारि हाथाइ benবত্রিশটা gujબત્તીસી hinबत्तीसी kanಮುವತ್ತೆರಡು ಹಲ್ಲು kasدَنٛدٕ ؤٹۍ kokबत्तिशी malമുപത്തിരണ്ട്പല്ലും mniꯃꯌꯥ꯭ꯀꯨꯟꯊꯔ꯭ꯥꯅꯤꯊꯣꯏ nepबत्तीसी oriଦାନ୍ତସବୁ panਬਤੀਸੀ tamமுப்பத்திரண்டுபற்கள் urdبتیسی noun बत्तीस वस्तू इत्यादींचा समूह Ex. सिंहासन बत्तिशीमध्ये बत्तीस गोष्टी आहेत. ONTOLOGY:समूह (Group) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benবত্তীসি gujબત્રીસી oriବତ୍ରିଶ ସିଂହାସନ sanद्वात्रिशत्यम् बत्तिशी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. बत्तिसांचा समुच्चय उदा० ( अ ) दांतांची संख्या ; ( माणसाच्या तोंडांत एकूण बत्तीस दांत असतात त्यावरुन ) दातांची कवळी . पूषाची पाडोनि बत्तिशी । घातली होमीं । - कथा ३ . ११ . १५३ . ( आ ) वयाची बत्तिशी ; बत्तीस वर्षे वयाचा काळ . आम्ही बत्तिशींत होतों तेव्हां पांच मणांचें ओझें उचलीत होतों . ( इ ) ताग्याची , जाळ्याची लांबी . उदा० बत्तीस हात लांबीचा तागा .( ल . ) बोलणें ; भाषण ; भविष्य . तो बोलला होता कीं तुमचें कार्य होईल त्याप्रमाणें कार्य झालें तस्मात त्याची बत्तिशी चांगली आहे .स्त्रियांचें एक व्रत ; बत्तीस पौर्णिमा . [ बत्तीस ] म्ह० तेहतिशी करीत नाहीं अशी बत्तिशी करिती ! = तेहतीस कोटी देवांच्यानीं जें होत नाहीं तें बत्तीस दांतांनीं ( तोंडानें ) होतें ( अशिष्ट भाषणांत प्रयोग ). ( वाप्र . )०दाखविणें क्रि . हंसणें ( हंसतांना दांत दिसतात यावरुन ).०पाडणें हालविणें -दांत घशांत घालणें .थोबाडींत मारुन दांत पाडणें ; सारे दांत पडतील इतक्या जोरानें थोबाडीत मारणें .०रंगविणें दातांतून रक्त निघेल इतक्या जोरानें थोबाडीत मारणें .( ल . ) विडा खाऊन तोंड व हिरड्या रंगविणें .०लवणें ( वाईट गोष्टीचें ) भाकीत करणें .०वठणें घडून येणें ; घडणें ( अशुभ गोष्ट ).०हालविणें - अनिष्टसूचक भाषण करणें ; वाईटाचें भाकीत करणें .हालणें - अनिष्टसूचक भाषण करणें ; वाईटाचें भाकीत करणें .०मसाला पु. घोडे , उंट इ०स देण्याचा बत्तीस औषधें एकत्र करुन तयार केलेला मसाला . बत्तिसा पु .बत्तिशी मसाला .बत्तीस द्रव्यांचा बाळंतिणीस द्यावयाचा काढा .( ल . ) पुष्कळ पदार्थांचें मिश्रण . Related Words बत्तिशी बत्तिशी काढणें बत्तिशी दाखविणें बत्तिशी पाडणें बत्तिशी रंगविणें बत्तिशी लवणें बत्तिशी हलविणें बत्तिशी हालणें बत्तिशी हालविणें دَنٛدٕ ؤٹۍ বত্রিশটা ଦାନ୍ତସବୁ બત્તીસી ਬਤੀਸੀ थामजिनैयारि हाथाइ teeth முப்பத்திரண்டுபற்கள் ಮುವತ್ತೆರಡು ಹಲ್ಲು മുപത്തിരണ്ട്പല്ലും dentition बत्तीसी तेहतिशी करीत नाहीं अशी बत्तिशी करिती بتیسی ముప్పైరెండు দাঁত बत्तीस पाडणें बत्तीस हलविणें दांताडी दांतकस दांताड विचकणें बत्तिसी विचका दंत दांत ३२ હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP