Dictionaries | References

विचका

   
Script: Devanagari

विचका     

A dictionary, Marathi and English | Marathi  English

A simple sort of sling.

विचका     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Disordered state; exposed state (of a reputation &c.).

विचका     

ना.  गोंधळ , घोटाळा , नास , बिघाड .

विचका     

 पु. १ अव्यवस्थित रीतीनें इकडे तिकडे फेंकलेला रचलेला , किंवा कालविंलेला ढीग ( अन्नाचा , फुलांचा , फळांचा इ० ); चिवडाचिवड ; पखरलेली , चिवडलेली रास . २ ( ल . ) विसकळलेली , नासलेली , भंगलेली , बिघडलेली स्थिति ( कामाची , मसलतीची ). ३ बिघाड ; विसकळलेली , नासलेली , उघडी पडलेली स्थिति ( अब्रूची , नांवाची इ० ). वंगाल्यांतील ब्रह्मो धर्माचा विचका बाबू केशवचंद्रांनीं आपल्या मुलीचा बालविवाह केला म्हणून झाला . - टिले ४ . १४७ . ४ घोंटाळा ; गोंधळ . ५ वाईट गोष्टीचें प्रदर्शन . [ सं . विच् ‍ ] विचकणी - स्त्री . १ उघडणें ; दोहीकडे करणें ; विदारणें इ० . २ ( तोंडविचकणी चें संक्षिप्त रूप . ) तोंड वेडेवांकडें करून वेडावणें . [ बिचकणें ] विचकणें - उक्रि . व अक्रि . १ उघडणें ; दोहीकडे करणें , होणें ; मोठयानें किंवा विरूप व किळसवाण्या रीतीनें पसरणें ; वासणें . २ ( ल . ) उघड करणें , पाडणें , पडणें ; जाहीर करणें , होणें . ( गुप्त दोष , व्यंगें ) ३ ( ल . ) नासणें ; मोडणें ; भंगणें ; बिघडणें ( कष्ट , मसलत , काम ). ४ ( शब्दशः ) पाकळया , पानें , ओढून काढणें ; फाडणें ( फुलें , पुस्तकें यांच्या ). ५ विचकटणें पहा . उसकटणें . [ सं . विच् ‍ = वेगळे करणें . सं . विकोचन ; विकचीकृ = विकचणें ] विचकणें शब्दापूर्वी नामजोडून अनेक वाक्प्रचार होतात जसें - तोंड विचकणें = १ वांकुल्या , वेडावण्या दाखविणें . २ तोंड उघडणें ; बोलणें . दांत , बत्तिसी विचकणें =( उपहासार्थी ) दांत , बत्तिशी दाखवणें , काढणें ; हांसणें . केस विचकणें = केस विसकळणें . त्याचें विचकलें - ( तो ) नाश पावला , धुळीस मिळाला . विचकून पाहणें - सूक्ष्म दृष्टीनें बारकाईनें पाहणें . विचकोपा - पु . ओरबडलेली , विचकुरलेली , विदारलेली , छिन्नभिन्न केलेली स्थिति . विचक पहा . [ विचकणें ]
 पु. १ पांढरें फूल येणारा एक प्रकारचा गांठींचा वेल ; वनस्पति . २ ( प्र . इचका ) शिंक्याचा एक साधा प्रकार .
०होणें   विसकटणें .

Related Words

विचका   वृत्तीचा विचका   अचकाविचका   इचकाइंधन   इजगो   fiasco   अचकोविचको   विचकोपा   इचकोपा   इचकोबा   इचकट   इचकटणें   इचकणें   थोडी तों गोडी, फार तों लबाडी   चुथडा   दुधांत मीठ कालविणें   रसभंग   पिंजिल्यांत पाय, झिजैल्ल्यांत दाय   चाखुंदा   माकडाची जखम   इचका   संसाराचा मांडव करणें   चौढाळणें   कालवाकालव   बावचळ   तिरडाफांक   ढवळा   mess   चिवडा   राळ   रफा   भांजणें   वीट   भाजणें   घाण   वृत्त   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी      ۔۔۔۔۔۔۔۔   ۔گوڑ سنکرمن      0      00   ૦૦   ୦୦   000   ০০০   ૦૦૦   ୦୦୦   00000   ০০০০০   0000000   00000000000   00000000000000000   000 பில்லியன்   000 மனித ஆண்டுகள்   1                  1/16 ರೂಪಾಯಿ   1/20   1/3   ૧।।   10   १०   ১০   ੧੦   ૧૦   ୧୦   ൧൦   100   ۱٠٠   १००   ১০০   ੧੦੦   ૧૦૦   ୧୦୦   1000   १०००   ১০০০   ੧੦੦੦   ૧૦૦૦   ୧୦୦୦   10000   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP