Dictionaries | References

माकडाची जखम

   
Script: Devanagari

माकडाची जखम

   ( ऐति.) माकड आपल्या जखमेवरची खपली पुन्हां पुन्हां काढून जखमेचा उपचार करतें. व दुसरीं माकडेंहि तेंच करतात. ती बरी होत नाहीं. यावरुन अनेक लोक पडल्यामुळें विचका झालेलें काम.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP