Dictionaries | References म माकड Script: Devanagari Meaning Related Words माकड कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun झाडाचेर रावपी वा एका झडा वयल्यान दुसर्या झाडाचेर उडक्यो मारपी एक सस्तन, चंचळ चार पांयांचें जनावर Ex. भारतांत माकडांच्यो खूब जाती मेळटात HYPONYMY:बाली माकडीन सुग्रीव नील नल वानर ऋषभ कालचक्र कुंजर चारुरूप पुंड्र मैंद सुंद सुबाहू सुमाली सुहोत्र दधिमुख गव गवाक्ष वह्रि माकड शरभ जंबूमत सुमूख दुर्मूख वेगदर्शी शिखंडी मयंद शरम संन्नादन पनस रुमण बबून मॅण्ड्रील कोलोबस ग्वेनान माकाक मंगाबे पाटस मार्मोसेट टिटी उकारी साकी हावलर कॅपुचीन गिलहरी माकड स्पायडर माकड वुली माकड डावरावकावली प्रवोसीस रिसस शरारी केसरी विनत वह्नि सन्नत प्रमाथी सिंहपुच्छ माकड शतबली शक्रजानू कुमुद दरीमूख MERO COMPONENT OBJECT:शेंपडी ONTOLOGY:स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:वानरWordnet:asmবান্দৰ bdमोख्रा benবাঁদর gujવાંદરું hinबंदर kanಕೋತಿ kasپوٚنٛز malവാനരന് marमाकड mniꯌꯣꯡ nepबाँदर oriମାଙ୍କଡ଼ panਬਾਂਦਰ tamகுரங்கு telకోతి urdبندر , بوزنہ , میمون noun नर माकड Ex. डोंबारी माकड आनी माकडीण हांकां नाचयता ONTOLOGY:स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:gujવાનર marमाकड oriଅଣ୍ଡିରା ମାଙ୍କଡ଼ sanवानरः urdبندر , بانر , وانر , مرکٹ माकड A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Used where a person is pleased and full-satisfied at very little cost. माकड Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n m A baboon, monkey. माकड मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun झाडांवर राहणारा, सस्तन वर्गातील द्विहस्त प्राणी Ex. माकडाला शेपुट असून हा लाल व काळ्या तोंडाचा असतो. HYPONYMY:माकडीण सुग्रीव नील वाली सुमुख दुर्मुख वेगदर्शी शिखंडी शतबली नल बॅबून मँड्रिल कोलोबस ग्वेनॉन मॅकॉक मँगाबे पाटस मार्मोसेट टीटी युकारी साकी हाउलर माकड कॅप्युचिन माकड स्क्विरल माकड स्पायडर माकड वुली माकड डाउराउकाउलिस पनस ऋषभ सुबाहू सुहोत्र सिंहपुच्छ वानर शरारि प्रमाथी लंगूर सुंद मैंद पुंड्र चारुरूप सुमाली कुंजर कालचक्र वह्रि वह्नी मयंद शक्रजानु शरभ विनत दरीमुख दधिमुख सन्नत रुमण सन्नादन शरम गोलांगूल माकड जंबूमत् केसरी गव गवाक्ष कुमुद MERO COMPONENT OBJECT:शेपूट ONTOLOGY:स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:वानर कपी मर्कटWordnet:asmবান্দৰ bdमोख्रा benবাঁদর gujવાંદરું hinबंदर kanಕೋತಿ kasپوٚنٛز kokमाकड malവാനരന് mniꯌꯣꯡ nepबाँदर oriମାଙ୍କଡ଼ panਬਾਂਦਰ tamகுரங்கு telకోతి urdبندر , بوزنہ , میمون noun नर माकड Ex. मदारी माकड आणि माकडीणीला नाचवत आहे. ONTOLOGY:स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:बानर मर्कट कपिWordnet:gujવાનર oriଅଣ୍ଡିରା ମାଙ୍କଡ଼ sanवानरः urdبندر , بانر , وانر , مرکٹ माकड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. मर्कट ; वानर ; याचें शेंपूट आखुड असून तोंड तांबडें असतें . माकड अगर वानर हा सस्तन वर्गांतील द्विहस्त प्राण्यामध्यें मोडतो . याच्या अनेक जाती असून त्यांपैकीं कांहींचें माणसाशीं पुष्कळ सादृश्य आहे .कवड्यांच्या खेळांत न उजवितां राहिलेला - अंगावर डाव आलेला - चवथा गडी . [ सं . मर्कट ; प्रा . मक्कड ] म्ह०माकड मारलें आणि पाला हगलें = निरुपयोगी शिक्षेबद्दल म्हणतात .माकडाला काकडी ( मिळणें )= थोड्याशा लाभावर संतुष्ट होणें .घर सांकड आणि बायको माकड .०चेष्टा स्त्री. वानरथेर ; द्वाड चाळे .०टोपी स्त्री. कानटोपी .०तोंड्या वि. माकडासारखें तोंड असलेला .०निंबूं न. माकडनिंबोणीचें फळ .०निंबोणी निंबूण - स्त्री . नेहमीं हिरवें असणारें एक कांटेरी झाड ; माकडी अर्थ ४ पहा .०फुगडी स्त्री. मुलींचा एक खेळ .०मिठी स्त्री. घट्ट मिठी ; कवटाळणें ; मगरमिठी .०मेवा पु. हलकीं , निःसत्व , भूक तृप्त न करणारीं फळें , अन्न , विड्याचीं पानें , भुई मुगाच्या शेंगा , ऊंस , खरबुजें , फळफळावळ इ० ; विशेषतः हरभरे [ माकड + मेवा ]०वस्ती स्त्री. वन्य , वृक्षमय , डोंगराळ प्रदेश .०शिंगी शेंगूळ शिंदळ - नस्त्री . एक वनस्पति०शेंडा पु एक प्रकारचें गवत .०हाड न. पाठीच्या कण्याच्या शेवटीं असलेलें गुदद्वारावरचें हाड . [ सं . मर्कटास्थि ] माकडी स्त्री . ( कों . )वल्हें अडकविण्याच्या खुंटीचें भोंक .( गो . ) तुळई .एक वेल व तिची शेंग ; कुइरी .लिंबुणीच्या जातीचें रानटी झाड . याचीं पानें निंबुणीप्रमाणें असतात पण यास कांटे असतात . फळें बारीक सुपारी एवढीं असतात .पकड .( कु . ) ( दाराची ) कडी . माकडीचें झाड - स्त्रीन . एक झाड . रात्रीं प्रवास करतांना डाक नेणारे जासूद व इतर लोक याच्या लांकडाचा मशालीकरितां उपयोग करतात . याचें एक टोंक थोडेसें चेंचून मग तें पेटवितात . हें फार तैलयुक्त असतें . Related Words गिलहरी माकड माकड स्क्विरल माकड स्पायडर माकड वुली माकड कॅप्युचिन माकड howler monkey हाउलिंग माकड हाउलर माकड सिंहपुच्छ माकड माकड हाड हावलर गिबन माकड गणपति करावयास गेला तों माकड झालें कायरे शनि, तर माकड केले कुणी? उकारी माकड कोलोबस माकड कॅपुचीन माकड कॅपुचीन फुडे माकड, तांतुईं सोरो पिलां घर अस्कड, बायल माकड, त्या दादल्याक ना सांकड ଅଣ୍ଡିରା ମାଙ୍କଡ଼ बंदर howler ग्वेनान माकड हावलर माकड प्रवोसीस माकड रिसस माकड मंगाबे माकड माकड खोकला माकड नारिंगी मार्मोसेट माकड मॅकाक माकड मॅण्ड्रील माकड पाटस माकड बबून माकड टिटी माकड डावरावकावली माकड साकी माकड વાનર ગુદાસ્થિ लान्जाइ बेगें தண்டுவடம் త్రికాస్థి കോക്സിക്ബോണ് گلہری بندر गिलहरी बंदर কাঠবেড়ালি বাঁদর ଗିଲହରୀ ମାଙ୍କଡ଼ ਗਿਲਹਰੀ ਬਾਂਦਰ ગિલહરી વાનર അണ്ണാന് കുരങ്ങ് घर सांकड, बाईल माकड माकड म्हणते माझीच सभा हंसली माकड हंसलें پوٚنٛز বাঁদর वानरः ਬਾਂਦਰ குரங்கு کیپوچین مَکڑا پوٚنٛز ہاؤلر कैपुचीन মকড়া বাঁদর ক্যাপুচীন বাঁদর সিংহপুচ্ছ বাঁদর सिंहपुच्छ बंदर सिंहपुच्छमर्कटः सिंहपुच्छ वानर हाउलर ବୁଢ଼ୀଆଣି ମାଙ୍କଡ଼ କେପୁଚୀନ ମାଙ୍କଡ଼ હાઉલર મકડા વાનર ਕੈਪੁਚੀਨ ਮਕੜਾ ਬਾਂਦਰ ਹਾਉਲਰ કેપુચીન मकड़ा बंदर হাউলার বাঁদর ସିଂହପୁଚ୍ଛ ମାଙ୍କଡ ହାଉଲର ମାଙ୍କଡ଼ കൈപുചിയന് മകഡ ഹൌളര് घर सांकड आणि बाईल माकड घर सांकड आणि बायको माकड माकड मारलें आणि पाला हगलें माकड म्हणतें माझी गांड लाल دُمچی ووٗلی پوٚنٛز বান্দৰ বুলি বাঁদর ଦୁମଚୀ ବୁଲୀ ମାଙ୍କଡ଼ ମାଙ୍କଡ଼ વાંદરું વુલી વાનર ਦੁਮਚੀ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP