Dictionaries | References

वीट

   
Script: Devanagari

वीट

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  विटे भशेन वा विटेच्या आकाराची खंयची वस्तू चडकरून भांगराची, बी   Ex. शेटी कडेन भांगराच्यो विटो आसात
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  विटाचें तुटिल्लें-फुटिल्लें कुडकें   Ex. मानांय विटांक ट्रकांत भरतालो
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujરોડાં
hinइंटकोहरा
kasسیرِ پٔھلۍ
marविटकर
oriଖଣ୍ଡଇଟା
sanइष्टिकाखण्डः
urdاینٹ کُوہرا
 noun  विटाचें कुडके   Ex. तो वीट घालून जमनीक सपाट करतालो
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
Wordnet:
benসুড়কি
oriଗୁଣ୍ଡଇଟା
sanदर्दरेष्टिका
   See : उवेखणी, वाज

वीट

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .
   vīṭa m A sort of spear. See इटा.
   A brick.

वीट

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  Disgust. Blight. Disgrace.
  f  A brick.

वीट

 ना.  उबग , ओखट , कंटाळा , किळस . घृणा , तिटकारा , तिरस्कार , शिसारी .

वीट

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  इमारतीच्या बांधकामासाठी मातीचा भाजलेला किंवा कच्चा चतुष्कोनी तुकडा   Ex. या विटा बांधकामासाठी आणल्या आहेत
HYPONYMY:
वज्री चिती महिरपीच्या मध्यभागीची वीट
MERO STUFF OBJECT:
माती
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmইটা
bdइटा
benইঁট
gujઈંટ
hinईंट
kanಇಟ್ಟಿಗೆ
kasسیٖر
kokविटो
malഇഷ്ടിക
mniꯆꯦꯛ
nepईँट
oriଇଟା
panਇੱਟ
sanइष्टका
tamசெங்கல்
telఇటుకలు
urdاینٹ
 noun  कंटाळण्याची स्थिति किंवा भाव   Ex. संमेलनात दिवसभर व्याख्याने ऐकून वीट आलाय, चला कुठेतरी फिरून येऊ.
ONTOLOGY:
शारीरिक अवस्था (Physiological State)अवस्था (State)संज्ञा (Noun)
SYNONYM:
कंटाळा उबक उबग त्रास
Wordnet:
bdबानाय
hinऊब
kasتنگ
kokवाज
oriକ୍ଳାନ୍ତି
panਉਕਾਈ
tamசஞ்சலம்
telవిసుగు
urdاکتاہٹ , اچاٹ , اوب
 noun  विटेसारखी किंवा विटेच्या आकाराची एखादी वस्तू विशेषतः सोने इत्यादीची   Ex. शेटजींजवळ सोन्याची वीट आहे.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

वीट

  पु. १ कंटाळा ; ओकारी ; तिरस्कार ; शिसारी . मनीं वीट मानु नये । शिकवणीचा । - ज्ञा २ . २ . १० . - मोभीष्म ४ . ५० . २ मेकाड ; मोवा ; एक रोग . ३ अनादर ; अपमान ; वाईट प्रकारें वागविणें . बिघाड , विचका झालेली स्थिती ( मसलती , कामें , पदार्थ इ० ची ). ४ खेद . कां दरिद्रलिये बुध्दी वीट । तोही नाहीं । - ज्ञा १४ . ३२८ . [ विटणें ] वीटणें - विटणें पहा . परंतु बहु मंद मी म्हणुनि सत्‍श्रुती वीटती । - केका ५९ .
  पु. १ विट पहा . २ वाईट चालीचा माणूस . समूह जेथें बसती विटांचें । - सारुह ६ . ५५ . [ सं . विट ]
  स्त्री. ईट ; इमारतीच्या बांधकामासाठीं मातीचा भाजलेला किंवा कच्चा चतुष्कोनी एक पदार्थ ; ईट पहा . चयनांतील हेमाच्या बदल्याने त्यासि भार घनवीट । जाणीं म्हणती तेव्हां पासूनचि इष्टकेसि जन वीट । - मोअश्व . [ सं . इष्टका ; प्रा . इट्टा ; हिं . ईंट ]
०बंदी  स्त्री. विटांनीं बांधणें ; विटांचें बांधकाम . - वि . विटांनीं केलेलें ( बांधकाम ).

वीट

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
वीट  f. n. (only in [Siddh.] ) or वीटाf. a small piece of wood shaped like a barley-corn and about a span long (it was struck with a stick or bat in a kind of game, like tip-cat, played by boys; accord. to some it was a kind of metal ball; others say it was held in the mouth as a form of penance), [MBh. i, 5050] (Sch.) &c.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP