Dictionaries | References श शिराळशेटीचें राज्य Script: Devanagari See also: शिराळशेटचें , शिराळशेटचें राज्य Meaning Related Words शिराळशेटीचें राज्य A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A term for any brilliant and brief power or pleasure; an hour's license; a beggar's revel; a flash of glory &c. See पाण्या- वरचा बुडबुडा & तुरंतुरं. शिराळशेटीचें राज्य Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n A term for any brilliant and brief power or pleasure, an hour's license, a flash of glory, &c. शिराळशेटीचें राज्य मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्षणभुंगर ऐश्र्वर्य. पूर्वी विजापूर येथें एक शिराळशेट या नावाचा सावकार होतात्याचेवर बादशाहाची मर्जी प्रसन्न होऊन त्यानें त्यास साडेतीन घटका राज्य करण्याची परवानगी दिली. तेवढया वेळांत त्यानें अनेक लोकांस इनामें सनदा वगैरे कायमचीं देऊन टाकलीं. सर्व साडेतीन घटका तो सारखा सनदांवर शिक्के ठोकीत होता. साडेतीन घटका भरल्यावर त्याची सत्ता गेली. यावरुन क्षणिक वैभव,ऐश्र्वर्य. याच्याबद्दल महाराष्ट्रांत श्रावण द्ध षष्ठीस उत्सव करण्यांत येतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP