Dictionaries | References

चाल

   { cālḥ }
Script: Devanagari

चाल     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  चलने का ढंग   Ex. तुम यों टेढ़ी-मेढ़ी चाल से क्यों चल रहे हो ?
HYPONYMY:
सरपट चाल दुलकी लंघन चौकड़ी गजगति
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmখোজ
benভঙ্গিমা
gujચાલ
kanನಡೆ
kasترٛاے
kokचाल
malനടപ്പ്
mniꯈꯨꯠꯆꯠ
sanचलनम्
tamநடக்கும்விதம்
noun  शतरंज,ताश चौरस आदि के खेल में, पत्ता या मोहरा दाँव पर रखने या आगे बढ़ाने की क्रिया   Ex. चाल चलने की आपकी बारी है ।
HYPONYMY:
शहचाल
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
bdसाल
kanಆಡುವ
kasداو تراوُن
malകരുനീക്കം/ചീട്ടിടല്
marचाल
telజరపడం
noun  अनेक परिवारों के रहने के लिए बनाई गई आपस में सटी हुई मकानों की कतारें   Ex. मुम्बई में जगह की कमी के कारण लोग चालों में रहते हैं ।
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
Wordnet:
benচৌল
gujચાલી
kanವಠಾರ
kokचाळ
malചാള
oriଧାଡ଼ି
panਚਾਲ
tamஒட்டுக்குடித்தனம்
telఅపార్ట్‍మెంట్
urdچال
noun  कहीं से चलने या प्रस्थान करने के लिए स्थिर किया हुआ दिन या मुहूर्त   Ex. दादी हमेशा चाल के अनुसार ही कहीँ आती-जाती हैं ।
ONTOLOGY:
अवधि (Period)समय (Time)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
चाला
See : छत, व्यवहार, आदत, परंपरा, दाँव-पेच, छप्पर, दाँव, नीलकंठ, चहल-पहल, गति, गति

चाल     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  वार करतना वा झुजतना पांय धरून उबे रावपाची क्रिया वा रीत   Ex. पेलवानान आपली चाल बदलून वार केलो
ONTOLOGY:
शारीरिक अवस्था (Physiological State)अवस्था (State)संज्ञा (Noun)
SYNONYM:
डाव
Wordnet:
benভঙ্গি
gujપેંતરો
hinपैंतरा
kanತಿರುಗಿ ಹೆಜ್ಜೆಯಿಡು
kasآے , طریقہٕ
malചുവട്
marपवित्रा
oriପୈନ୍ତରା
panਪੈਂਤਰਾ
sanपदन्यासः
tamபாதுகாப்பு கவசம்
telకుస్తీ పట్టువాడి అడుగు
urdپینترا
noun  बुद्धीबळ जावं वा हेर खेळांनी इस्पिको वा घुलो डावाक लावन फुडें वचपाची क्रिया   Ex. चाल चलपाची तुजी पाळी
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
bdसाल
kanಆಡುವ
kasداو تراوُن
malകരുനീക്കം/ചീട്ടിടല്
marचाल
telజరపడం
noun  गुप्त व्यक्तीची चालणूक   Ex. तुजी चाल हांगा चलची ना
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
हालचाल
Wordnet:
asmষড়যন্ত্র
bdफान्दाय जुक्ति
benষড়যন্ত্র
gujતિકડમ
hinतिकड़म
kasتِگڑَم , تِگڑَم بٲزی , جالسٲزی , فَنٛد بٲزی
malമെരട്ട്
mniꯂꯧꯅꯝꯒꯤ꯭ꯃꯁꯛ꯭ꯑꯣꯏꯔꯕ꯭ꯍꯩꯁꯤꯡꯕ
nepतिकडम
oriଚାତୁରୀ
urdتکڑم
noun  खंयचेंय काम बी खास तरेन करपाची निती   Ex. तो आपली येवजण सफळ करपा खातीर चालीची आंखणी करता
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
रणनिती
Wordnet:
gujરણનીતિ
kanರಣನೀತಿ
kasتدبیٖر
sanनीतिः
See : लोकाचार, परपंरा, मोद, युक्ती, डावपेच
चाल noun  चलपाची तरा.   Ex. तूं ही वांकडी तिकडी चाल कित्याक चलता?
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
चाल.
Wordnet:
asmখোজ
benভঙ্গিমা
gujચાલ
kanನಡೆ
kasترٛاے
malനടപ്പ്
mniꯈꯨꯠꯆꯠ
sanचलनम्
tamநடக்கும்விதம்

चाल     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
left to admit of addition. 11 The chip driven in betwixt the male and the female screws of a sugarmill. चाल करणें To fall upon, move upon, attack. 2 or चालीवर घेणें To manage or shift with; to get on with, or make to do. चालीस लागणें To begin to proceed; to enter upon its course--some business or action. चालीस लावणें To set a going.
cāla a Current--money. In comp. with a designating noun, as गुणेचाल, चांदवडचाल, समशेरी- चाल, नाशिकचाल.

चाल     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Moving. Custom.Gait. Currency Kind. Influence. Assailing.
  Current.
चाल करणें   Fall upon, attack; get on with.
चालवीर घेणें   Manage.
चालीस लागणें   Begin to proceed; enter upon its course.
चालीस लावणें   Set agoing.

चाल     

ना.  पद्धत , परंपरा , प्रघात , रिवाज , रीतभात , रीतीरिवाज , वहिवाट , विधी , शिरस्ता ;
ना.  आचरण , आचार , कार्यपद्धती , चालणूक , तर्‍हा , नेम , परिपाठ , प्रणाली , प्रथा , मार्ग , रहाटी , वागणूक ;
ना.  चढाई , हल्ला .

चाल     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  चालण्याची ढब   Ex. त्याच्या चालीत ऐट आहे
HYPONYMY:
दुडकी भरधांव गजगती चौकडी
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmখোজ
benভঙ্গিমা
gujચાલ
kanನಡೆ
kasترٛاے
kokचाल
malനടപ്പ്
mniꯈꯨꯠꯆꯠ
sanचलनम्
tamநடக்கும்விதம்
noun  बुद्धिबळादी खेळांतील खेळण्याची पाळी आल्यावर केलेली कृती   Ex. पाचव्याच चालीत त्याने आपल्या घोड्याकरवी माझ्या राजाला शह दिला.
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
खेळी
Wordnet:
bdसाल
kanಆಡುವ
kasداو تراوُن
malകരുനീക്കം/ചീട്ടിടല്
telజరపడం
noun  एखादे गाणे वा कविता इत्यादी म्हणतानाची सुरांची विशिष्ट बांधणी   Ex. ह्या कवितेला त्यांनी उत्तम चाल लावली आहे.
HYPONYMY:
लोकधून
ONTOLOGY:
कला (Art)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmসুৰ
bdदेंखो
benলয়
kanಲಯ
kasنغمہٕ
kokलय
malസ്വരലയം
mniꯁꯨꯔ
nepलय
oriଲୟ
panਲੈਅ
sanतालैक्यम्
tamலயம்
telలయ
urdلے , دھن
noun  चालण्याची क्रिया   Ex. पाय दुखत असल्यामुळे त्याची चाल मंदावली./तो तेज गतीने कुठेतरी जात होता.
HYPONYMY:
वाकडी चाल डुगडुग वळवळ अतिचार
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
गती हालचाल धाव
Wordnet:
bdगोख्रैथि
gujગતિ
kanಗತಿ ಚಲನೆ
kasرفتار
mniꯈꯣꯡꯊꯥꯡ
oriଗତି
sanचलनम्
urdرفتار , چال
See : वागणूक, आक्रमण, परंपरा, टूम, वहिवाट, नेम

चाल     

वि.  विशिष्ट ठिकाणीं चालू असलेलें , किंवा पाडलेलें नाणें . ( समासांत ) पुणेंचाल ; चांदवडचाल ; समशेरीचाल ; नाशिक . चाल . सामाशब्द -
 स्त्री. जाणें ; गमन करणें ; मार्ग आक्रमण करणें ; प्रवास करणें . आज मला दहा कोसांची चाल पडली . २ रीत ; वहिवाट ; पध्दत ; रिवाज ; परिपाठ ; प्रघात . या बेटांतील जुन्या लोकांच्या चालीप्रमाणें त्याचा पोषाख होता . - पाव्ह ३ . त्या देशीं स्त्रिया कासोटा घालीत नाहींत अशी चाल आहे . ३ चालण्याचा नोक ; पाऊल टाकण्याची , चालण्याची ढब , ऐट . ४ घोडयाचा कदम ; किंवा गति ; याच्या कांहीं तर्‍हा पुढीलप्रमाणें आहेत - कुकर ; कोंकर ; खुदकी ; चवड ; तुरूक ; तुर्की ; दुडकी ; घांवरी ; चौक ; टाकण ; बाजी ; भरघांव ; हुदरूक ; सात्रक ; रहिवाळ ; डुलत ; साधी ; हुडूक ; हुद्रुक ; तुरतुर इ० ५ चलन ; फैलाव ; प्रसार . मुंबईत सुरती रुपयाची चाल आहे . ६ काम भागविणें ; गुजराण करणें ; ऐवजी , बदली योजणें . सोंवळें दुसरें कांहीं नाहीं म्हणून धाबळीवर चाल करतों . ७ सत्ता ; वर्चस्व ; वजन ; अधिकार ; चलती . दरबारांत त्याची चाल होती तेथपर्यंत त्याचें वांकडें कोणाच्या नेंहि झालें नाहीं . ८ वागणूक ; आचार ; वर्तणूक ; वर्तन . यावरून तो उमेदवार सभ्य चालीचा आहे हें मी ताडिलें . ९ प्रकार ; जाति तर्‍हा ( काव्यांतील छंदविषयक ); गाण्यांतील तान , स्वर , गति . १० हल्ला करणें किंवा अंगावर तुटून पडणें ; चढाई . ( क्रि० करणें ). ११ दुसर्‍या भिंतीचा जोड मिळण्याकरितां ठेवलेला भिंतीच्या शेवटाचा बाहेर आलेला भाग ; आणखी जोड करतां यावी म्हणून छपराची खांडे पाडलेली कड . १२ ऊंसाचा रस गाळण्याच्या चरकाच्या नरमादीमध्यें जी मळसूत्रासारखी खोबण व पुढें काढलेला भाग असतो ती . १३ बुध्दिबळाच्या खेळांत मोहर्‍यानें केलेली खेळी किंवा हल्ला . [ सं . चल = चालणें ] ( वाप्र . ) चाल करणें - तुटून पडणें ; हल्ला करणें ; चढाई करणें . चालीवर घेणें - भागविणें ; गुजारा करणें ; निर्वाह करणें ; चालवून घेणें ; करविणें . चालीस लागणें - मार्गास लागणें ; चालू होणें ; सुरवात करणें ; ( धंदा , कृत्य यांस ). चालीस लावणें - चालावयास लावणें ; चालू करणें ; सुरवात करून देणें .
०चर्या  स्त्री. वागणूक ; रीतभात ; नेहमीचें आचरण , रोजगार लागतांच त्याची चालचर्या फिरली .
०चलन   चलणूक चलाण चलाव - स्त्री . वर्तणूक ; आचारविचार ; वर्तन .
०चलाऊ वि.  १ चालण्याजोगा ; वेळेस उपयोगी पडण्यासारखा . २ प्रसंगोपात आचरण ठेवणारा ३ कसें तरी काम भागविणारा .
०चलाक   चलाख - वि . मजबूत , बळकट , आणि तल्लख मनुष्य ; वेगवान , चपळ जनावर . [ चाल + फा . चालाक ]
०चलाकी   चलाखी - स्त्री . चपळाई ; वेग ( घोडयाचा जनावराचा ); चापल्य ; तल्लखपणा .
०ढकल   ढाळ - स्त्री . १ कामाची हयगय ; आळसानें कालावधीवर टाकणें , सोंपविणें ; कसेंबसें ओरबाडत करणें . २ गरज भागविणें ; जोगावणी करणें . ३ संकटांत किंवा तारंबळींत आयुष्य कंठणें . ४ कार्य लांबणीवर टाकणें , दिवस गतीवर सोंपविणें ; ढकलाढकल करणें . [ चालणें + ढकलणें ]
०ढाळ  पु. संवय ; क्रम ; रीतभात ; कार्यपध्दति ; संप्रदाय ; परिपाठ .

चाल     

चाल करणें
हल्‍ला करणें
स्‍वारी करणें
अंगावर चालून येणें.

चाल     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
noun  हिँड्ने ढङ्ग   Ex. तँ यस्तो बाङ्गोटिङ्गो चालले किन हिँड्दै छस्
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
पारा तरिका
Wordnet:
asmখোজ
benভঙ্গিমা
gujચાલ
kanನಡೆ
kasترٛاے
kokचाल
malനടപ്പ്
mniꯈꯨꯠꯆꯠ
sanचलनम्
tamநடக்கும்விதம்
noun  चेस,तास,चौसर आदि खेलमा, पत्ता वा मोहर दाउमा राख्‍ने वा अघिबढाउने क्रिया   Ex. चाल चल्ने तपाईँको पालो हो
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
bdसाल
kanಆಡುವ
kasداو تراوُن
malകരുനീക്കം/ചീട്ടിടല്
marचाल
telజరపడం
See : व्यवहार

चाल     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
चाल  m. m. (√ चल्g.ज्वला-दि) ‘moving’ See दन्त-
looseness of the teeth, [VarBṛS. lxvi, 5] Sch.
a thatch, roof, [L.]
चाष   (for ) the blue jay, [L.]

चाल     

चालः [cālḥ]   [चल्-ण]
The thatch or roof of a house.
The blue jay.
Being movable.

चाल     

Shabda-Sagara | Sanskrit  English
चाल  m.  (-लः)
1. The thatach or roof of a house.
2. The blue jay.
3. Shaking, moving.
E. चल् to go, affix .
ROOTS:
चल्

Related Words

तिरछी चाल   वांकडी चाल   वाकडी चाल   चाल   ठमकी चाल   सात्रक चाल   सरपट चाल   दुडकी चाल   सतीची चाल   चाल-चलणूकवाद   चाल उलटी पड़ना   जगानिराळी जगाबाहेरील चाल   चाल उल्टी पड़ना   বাঁকা ধরণ   ଛଟକ ଚାଲି   વક્રગતિ   आपल्या पायांत घुपसली वाल, आनी हाव काढतां दुसर्‍याची चाल   आळसाची चाल इतकी मंद असते कीं, संकटें त्याला तेव्हांच गांठतात   आंतली चाल   कधीं न काल, भलतीच चाल   कपटी चाल   एका कानाजवळ पगडी घाल पण चालीनें चाल   व्यवहारवाद   वर्तनवाद   ವ್ಯವಹಾರವಾದ   canter   चलतल्‍याची चाल कळटा, उलैतल्‍याचें उत्तर कळटा   داو تراوُن   జరపడం   ಆಡುವ   കരുനീക്കം/ചീട്ടിടല്   हुदुक चाल   बाहेर चाल   बाहेरची चाल   दुरकी चाल   दुलकी चाल   लंघन चाल   लङ्घन चाल   बोल-चाल   भीतरी चाल   चाल-चलन   चाल-ढाल   चाल पडणें   तुमडीची चाल   भरधांव   ترٛاے   ভঙ্গিমা   ଚାଲି   நடக்கும்விதம்   നടപ്പ്   move   ચાલ   चाल बैला चाल, हरळीवर माती घाल   बेचाळीस स्मरुन चाल   speed   walk   tune   manner of walking   हाथी चाल चलत गति अपनी   फिरेल काळ, तर बदलावी चाल   ਚਾਲ   fashion   lope   ଲମ୍ଫ ଦିଆ ଚାଲି   चलनम्   நாலு கால் பாய்ச்சல்   నడక   हळू चाल वाटे, मोठा पल्ला गांठे   हळू हळू पुरती चाल, धांवणाराचे मोठे हाल   chess opening   سَتی   প্লুত চাল   ସତୀପ୍ରଥା   પોઇયા   સતી પ્રથા   ਤੇਜ਼ ਚਾਲ   ਸਤੀ ਪ੍ਰਥਾ   थाबायनाय   सति खान्थि   সতীদাহ প্রথা   সতী প্রথা   వేగంగా నడుచుట   సతీసహగమనం   ನಾಗಾಲೋಟ   പറക്കൽ   സതിസമ്പ്രദായം   gambit   conspiracy   सती प्रथा   stratagem   ploy   नसबिकी चाल, और सैतानका खेल, मगरेवकी जालम पकड गये शेर   maneuver   manoeuvre   چال   খোজ   सहगमनम्   tactical maneuver   tactical manoeuvre   உடன்கட்டை   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP