Dictionaries | References

बाहेर चाल

   
Script: Devanagari
See also:  बाहेर चाली

बाहेर चाल

   ( ज्योतिष ) सूर्य नक्षत्रापासून चालू नक्षत्रापर्यंतच्या सातसात नक्षत्रांचे गट करुन त्यांतील पहिल्या चारांस आंत चालीचीं व पुढील तिहींस बाहेर चालीचीं नक्षत्रें म्हणतात.
   बाहेरख्याली. परदारागमन.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP