Dictionaries | References

घरीं उपवासी आणि बाहेर उल्‍हासी

   
Script: Devanagari

घरीं उपवासी आणि बाहेर उल्‍हासी

   बाहेर मोठा आनंदी चेहरा दाखवावयाचा पण घरी उपवास काढण्याची पाळी असावयाची. बाहेरून भपका पण आंत पोकळ. तु०-बडा घर पोकळ वासा. दिखनेमे ढबू चलनेमें शिवराई. मिशीला तूप लावणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP