Dictionaries | References

घरी नाहीं ज्‍वारी, आणि बाहेर उधारी

   
Script: Devanagari

घरी नाहीं ज्‍वारी, आणि बाहेर उधारी

   घरात दाणाहि नसून बाहेर पुष्‍कळ उचापत केलेली असणें, म्‍हणजे बहुतेक दिवाळे वाजण्याची स्‍थिति.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP