Dictionaries | References उ उपाशा घरी शिळें आणि मागावयास जाईल तें दुधखुळें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 उपाशा घरी शिळें आणि मागावयास जाईल तें दुधखुळें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | ज्याला स्वतःलाच पोटभर खावयास न मिळाल्यामुळे उपाशी रहावयाची पाळी आली असेल त्याचेकडे शिळे अन्न कोठून असणार? त्याला पुरेल तरच ना उरून शिळे होणार तेव्हां ज्याच्याकडे त्यालाच पुरेसे नाही तो दुसर्याची गरज काय भागवूं शकेल. तु०-एकादशीच्या घरी शिवरात्र. उघड्यापाशी नागडे गेले० इ. Related Words उपाशा घरी शिळें आणि मागावयास जाईल तें दुधखुळें घरी बसविणें एखाद्याच्या घरी पाणी भरणें कसायाच्या घरी सण आणि शेळ्या मेंढ्यांचे मरण कसायाच्या घरी कल्लोड आणि अकर्मी वाजवी ढोल कुणब्याच्या घरीं दाणं, मांगाच्या घरीं गाणें, आणि बामणांच्या घरी लिव्हणं घरी येणें लष्कर सैल, इन्फंट्री बैल आणि पोलीस करील तें होईल अमोल काया जाईल वाया अमाल काया, जाईल वायां माळया घरीं मळे आणि परिटा घरीं शिळें एखाद्याचे घरी पायी लागणें गोठणचं गाईल आणि घरांतली जाईल, द्याल तितका मार खाईल नवसानें मागितलें, तें मुळावर आलें आणि कानावर पगडी, घरी रान उघडी गायीसारखा गरीब, घरी दुधाचा रतीब कराल तें थोडें आणि धराल तें घोडें सांगेल तें कारण आणि बांधील तें तोरण शोभेल तें बोलावें, पचेल तें खावें कामापुरता मामा आणि घरी सदा रिकामा घरी नाहीं ज्वारी, आणि बाहेर उधारी बाहेरख्याल नायकाचे, आणि घरी हाल बायकांचे रुचेल तें बोलावें, पचेल तें खावें निघेल तें केरमाती, राहील तें माणिकमोती सेबी एका कानावर पगडी, घरी रांड (बाईल) उघडी एका कानावर पगडी, घरी रांड उघडी माझें तें माझें, तुझें तें माझेंच माझें तें माझें, तुझें तें माझ्या बापाचें जें पोटीं, तें होटीं लहान तें छान, मोठें तें खोटें कांग बाई लाल, घरी चौघांचा माल हाताला येईल तें ज्याचे नांव तें दिसले तें पाहावें धा, जाय तें खा ज्याचें नांव तें झालें तें गुदस्त पांचार तें पंचविसार तें पचेल ते खावें, रुचेल तें बोलावें आणि शोभेल तें ल्यावें उत्तर और मध्य अंडमान जिला जम्मू और कश्मीर नैशनल कान्फ्रेन्स आधल्या घरचे मधल्या घरी, आणि भिंतीवरून कारभार करी दैवीं आलें तें भोगलें पाहिजे वाटेल तें करावें आणि प्रसिद्धीला यावें तें नाहीं ललाटीं, आणि पाऊस पडे शेताकांठीं नकटें तें नकटें आणि पुन्हां नाकाचा डौल पाहुणे जावें आणि दैवीं असेल तें खावे हें माझें तें माझें आणि काबाड ओझें ज्या घरी बळ असे वनितेचें। त्या घरीं धिक् जिणें पुरुषाचें।। नशीबीं असेल तें भोगलें पाहिजे भावी होणार तें चुकत नाहीं मन चिंती तें वैरी चिंतीना दिवसां हांसणें आणि रात्रीं रडणें लोक उपवाशी आणि राजा अधाशी घरी बसणें डोळ्यांचें तें खरें, कानाचें तें खोटें कहाँ राजा भोज और कहाँ गंगू तेली सायास न घडे तें सहज घडे जळलें तें कश्मल, उरलें तें कांचन राव करणार नाहीं तें गांव करतो राव करीत नाहीं तें गांव करतो यमापेक्षां विषाची थोरी, तें प्राण्याला तात्काळ मारी न बोलतां काम करणें, तें चांगलें होणें अदपाव भोंपळा आणि अडीच शेर तेल भाकरेचे बोडूंक खंयच्या वाटेन तें कळाना माका नाका तें सगळे संसाराक नाका दैवीं लिहिलें तें कदापि न टळे हंसालागीं जें मिष्टान्न । तें न हंसीलागी जाण ॥ बाय् लेगॅलँ हाड आणि कलावंतागॅलँ धाड पचेल ते खावें (नि) रुचेल तें बोलावें काका मामा गा, घरांत असेल तें खा काका मामा म्हणावें, गांठीं असेल तें द्यावें वळणाचें पाणी वळणानिंच जाईल ज्योतींत ज्योत जाईल जाईल तेथें हत्ती रवीलासुद्धां जें दिसत नाहीं तें कवीला दिसतें मन चिंती तें वैरीही न चिंती हें चित्र पहा व तें चित्र पहा विलास करते जिवाला, शिळें पाणी देवाला लाह्याचें खाणें आणि मुलीचें जिणें सारखेंच सांबरच्या तलावांत जें पडतें तें मीठ होतें वाईट तें लवकर व्हावें आणि चांगल्याच्या मार्गात विघ्नें येऊन तें लांबणीवर पडावें भुकेलें नाहीं तें जेवील काय? आणि तापलें नाहीं तें निवेल काय? प्रेम संपादणी आणि लढाई यांत जें जें केलें जातें तें तें उचित होय वाघ आणि मोर यांचें सख्य असतें अंगीं असेल तें काम आणि पदरीं असेल तो दाम जवळ नाहीं नाणें, आणि हवें तें करीन म्हणे रोजगारांत कर्ज आणि तारुण्यांत व्याधि, मग सुख तें लागावें कधीं नवरोजीनें मारिलें तें गेलें कुणीकडे, आणि म्हणते भाऊजीनें हूं म्हटलें डोंगर महंमदाकडे नाही आला तर महंमद डोंगराकडे जाईल लंगा आणि मंगनियार विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री दादरा आणि नगर हवेली जाईल तेथे हत्ती जाईल, नाहीं तर मुंगीला रिघाव मिळणार नाही ಭಾರತದ ಸೆಕ್ಯುರಿಟಿಸ್ ಅಂಡ್ ಎಕ್ಸ್ಚೇಂಜ್ ಬೋರ್ಡ್ वन आणि पर्यावरण मंत्रालय जाईल बुधीं, तो येईल कधीं Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP